• Sat. Sep 21st, 2024

mumbai weather forecast

  • Home
  • मुंबईत दिवसाच्या तुलनेत रात्र अधिक उष्ण, उष्माघाताचे रुग्ण वाढले, वाचा वेदर रिपोर्ट

मुंबईत दिवसाच्या तुलनेत रात्र अधिक उष्ण, उष्माघाताचे रुग्ण वाढले, वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई: मुंबईत दिवसाचे तापमान ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यान असले तरी हवामानातील आर्द्रतेचे प्रमाण ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. तर, दिवसाच्या तुलनेत रात्रीची आर्द्रता अधिक असल्याचं नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्याने…

नोव्हेंबरच्या मध्यातही ऑक्टोबर हिट, कमाल तापमान ३६ अंशांवर, थंडीसाठी महिनाभर वेटिंग

मुंबई : नोव्हेंबरचा मध्य आला तरी ऑक्टोबर हिटची जाणीव मुंबईतून कमी झालेली नाही. सातत्याने उष्म्याचा ताप मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी मुंबईचे कमाल तापमान…

मुंबईत ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा महिन्याच्या अखेरपर्यंत बसणार? असा आहे हवामान अंदाज

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत यंदा ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा महिन्याच्या अखेरपर्यंत बसण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा सोमवारी पुन्हा एकदा ३७ अंशांपर्यंत नोंदला जाऊ शकतो. त्यानंतरही आठवडाभर मुंबईत ३५…

महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता: पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस बरसणार, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

पुणे : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस हजेरी लावणार असल्याचे संकेत भारतीय…

पावसाची ओढ, बळीराजाला घोर; २१ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, चिंता वाढली

मुंबई: राज्यात २४ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या ८७ टक्के, तर एकूण ७५९.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. २१ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यातील खरीप पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत…

Maharashtra Rain News: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार

नाशिकमध्ये दमदार पावसाची हजेरी नाशिक : गेल्या काही दिवसांपासून केवळ हलक्या सरींचेच दर्शन घडविणाऱ्या पावसाने मंगळवारी शहरवासीयांना सुखद धक्का दिला. दिवसभरात सकाळी, दुपारी आणि पुन्हा सायंकाळीदेखील दमदार सरींनी हजेरी लावली.…

पाऊस धुमाकूळ घालणार: ४ जिल्ह्यांना आज रेड तर ३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; अतिमुसळधार बरसणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बंगालच्या उपसागरात सोमवारी संध्याकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याची तीव्रता मंगळवारी वाढली. हे क्षेत्र अधिक तीव्र होत असून ते वायव्य दिशेने सरकत…

Maharashtra Rain Live Updates: महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे, राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज

२४ तासांत दोन जण बेपत्ता आणि पाच जण जखमी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत २०.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे गडचिरोली, नांदेड,…

Maharashtra Rain Live Updates: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पूरस्थिती

सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चार दिवसात धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणात २८.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणी…

मुंबई-पुण्यात पाऊस, कोकणाला रेड अलर्ट, तर काही भाग अजूनही कोरडेच, पाहा ताजे अपडेट्स

मुंबई: कोकण विभागामध्ये एकीकडे रेड अलर्ट देण्याइतक्या पावसाची शक्यता असताना, राज्यात मात्र अजूनही पेरणीसाठी पुरेशा पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. येत्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानुसार कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये मोठ्या…

You missed