• Wed. Sep 16th, 2026
Maharashtra Rain News: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार

नाशिकमध्ये दमदार पावसाची हजेरी

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून केवळ हलक्या सरींचेच दर्शन घडविणाऱ्या पावसाने मंगळवारी शहरवासीयांना सुखद धक्का दिला. दिवसभरात सकाळी, दुपारी आणि पुन्हा सायंकाळीदेखील दमदार सरींनी हजेरी लावली. जिल्ह्यातही निफाड, चांदवड, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed