• Fri. Mar 20th, 2026
    Maharashtra Rain Live Updates: महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे, राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज

    २४ तासांत दोन जण बेपत्ता आणि पाच जण जखमी

    राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत २०.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे गडचिरोली, नांदेड, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक, तर आत्तापर्यंत आठ हजारांहून अधिक नागरिकांना फटका बसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत दोन जण बेपत्ता आणि पाच जण जखमी असून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed