• Sun. Aug 2nd, 2026

    mumbai traffic news

    • Home
    • Mumbai Traffic: मुंबईच्या दिशेने प्रवास वेगवान होणार; वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी पालिका नवा उड्डाणपूल उभारणार, कुठून कुठे जोडणार?

    Mumbai Traffic: मुंबईच्या दिशेने प्रवास वेगवान होणार; वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी पालिका नवा उड्डाणपूल उभारणार, कुठून कुठे जोडणार?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुलुंड पूर्वेकडील वाहनचालकांसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. प्रतापराव गुजर मार्गावरील नीलम नगर ते पूर्व द्रुतगती महामार्ग (ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे)…

    रिव्हर्स घेताना ‘बेस्ट’ने चिरडलं, तरुण विचित्र प्रकारे अडकला, पादचारी मदतीला धावले, थेट बस धक्का मारुन ढकलली

    Mumbai Bhandup Electric BEST Bus Accident : बस चालकाने वाहन रिव्हर्स घेतले, त्यावेळी बसचा मागील भाग त्या पादचाऱ्याला धडकून अपघात झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शहरात बेस्टच्या बसमुळे होणाऱ्या…

    Vakola BKC Flyover: ट्रॅफिकमधून मोठा दिलासा; वाकोला-BKC प्रवास 5 ते 10 मिनिटांत, उड्डाणपूल अंतिम टप्प्यात

    Vakola BKC Flyover Update: मुंबईत आता ट्रॅफिकच्या समस्या मोठा त्रासाचा विषय बनला आहे. त्यातच आता वाकोली-बीकेसीदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना प्रतिक्षा असलेल्या उड्डाणपुलाबद्दल मोठी अपडेट आली आहे. या पुलामुळे ट्रॅफिकमधून…

    वाहतूकदारांना अखेर दिलासा! थकीत ई-चलान दंडापैकी 50 टक्के रक्कम होणार माफ; राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर

    E-Challan: महाराष्ट्रातील वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने थकीत ई-चलान दंडापैकी 50 टक्के रक्कम माफ करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश चेमटे, मुंंबई…

    Mahim-Bandra Flyover: पश्चिम दृतगती मार्गावरील कोंडी फुटणार, खाडीवरील पुलामुळे दादर, खार, सांताक्रूझ प्रवाशांना दिलासा; पण तीन वर्षे पूल कागदावरच

    Western Expressway Traffic: मुंबई महापालिकेने माहीम ते वांद्रे पूर्व असा पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करेल. मात्र, तीन वर्षांपासून हा पूल कागदावरच आहे.…

    Mumbai Traffic: मुंबईकरांनो, ‘या’ महत्त्वाच्या पुलावर जड वाहनांना 3 महिने ‘नो एन्ट्री’; आता पर्यायी मार्ग कोणते? पाहा नवी नियमावली

    दादरमधील टिळक पुलावर १२ फेब्रुवारी ते १२ मे २०२६ पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सायन व एलफिन्स्टन पुलाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.…

    मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रॅफिक जॅम, दुरुस्तीच्या कामांमुळे संपूर्ण वीकेंड कोंडी; पर्यायी मार्ग कोणते?

    Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावर मानकोली-ठाणे पुलावर रस्त्याच्या दुरुस्तीमुळे कालपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, येत्या दोन दिवसांतही ही कोंडी कायम राहणार आहे.…

    Mumbai News: रिक्षा-टॅक्सीत गहाळ वस्तूंचा माग घेणे शक्य; RTOकडून महामुंबईसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर

    Mumbai News: आता परिवहन आयुक्तालयाने रिक्षा-टॅक्सीत हरवलेल्या वस्तूंच्या तक्रारींसाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी १८००-२२-०११० हा ‘टोल फ्री’ क्रमांक जाहीर केला आहे. mumbai RTO (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा…

    आनंदाची बातमी: जुहू जंक्शनची कोंडी फुटणार, अंधेरीत नवा उड्डाणपूल होणार; निम्मा वेळ वाचणार!

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जुहू जंक्शनवर होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय करण्यासाठी अंधेरीतील सी. डी. बर्फीवाला रोड ते जुहू-वर्सोवा रोड दरम्यान मेट्रो २ मार्गिकेच्याखाली नवीन उड्डाणपूल बांधण्याचा महापालिका विचार करत…

    मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: दोन एक्स्प्रेस वेला जोडणाऱ्या लिंक रोडला अखेर मंजुरी, असा होणार फायदा

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणाऱ्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडचा विस्तार एलबीएस जंक्शनपर्यंत केला जाणार आहे. त्याच्या मसुदापत्राला मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मंजुरी…

    You missed