• Sat. Sep 21st, 2024

mumbai railway police

  • Home
  • महिलांनो, लोकल ट्रेनमधून प्रवास करताना काही अडचणी येतायत? ‘खाकीतील सखी’ मदतीला!

महिलांनो, लोकल ट्रेनमधून प्रवास करताना काही अडचणी येतायत? ‘खाकीतील सखी’ मदतीला!

मुंबई: मुंबई लोकलच्या प्रवासा दरम्यान जाणवलेल्या सुरक्षेच्या समस्या मुंबई रेल्वे पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदारांना आपल्याच मैत्रिणी असल्याचं समजून व्यक्त करण्याचे आवाहन या मोहिमेद्वारे करण्यात आले आहे. खाकीतील सखी या…

मुंबई रेल्वे पोलिसांची रेल्वे प्रशानसनाकडे मोठी मागणी; म्हणाले गणेशोत्सव काळात…

मुंबई : गणरायाचे आगमन निर्विघ्नपणे पार पाडून भाविकांना आनंददायी वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), महाराष्ट्र सुरक्षा दल (एमएसएफ) आणि गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) जवान सज्ज…

मुंबईकरांनो प्लॅटफॉर्मचं तिकीट न काढताच फिरताय? सावधान, आता थेट होणार कारवाई

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई आणि उपनगरांच्या रेल्वे स्थानकांत प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अनेकदा रेल्वे स्थानकांत प्रवाशांखेरीज विनातिकीट फिरणारे प्रवासी स्थानकांतील गर्दीत भर घालतात. अनेकदा अशा गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा…

काय सांगता…! गुन्ह्याची उकल वाढली; या दोन गोष्टींमुळे रेल्वे पोलिसांची मोठी मदत, जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : रेल्वेने स्थानकांमध्ये सीसीटीव्ही आणि १५१२ क्रमांकाची हेल्पलाइन कार्यान्वित केल्याने गुन्ह्यांची उकल होण्याचा टक्का वाढला आहे. सन २०१९च्या तुलनेत यंदाच्या पाच महिन्यांत गुन्ह्यांची १८ टक्के अधिक…

वाद मिटणार, तक्रादारांची धावपळ थांबणार; मध्य रेल्वेवरील १० रेल्वे स्थानकांमध्ये पोलिस चौक्या उभारणार

मुंबई : रेल्वे स्थानक परिसरात वाद झाल्यावर तक्रारदार प्रवाशांना पोलिस ठाणे गाठावे लागते. त्यांची ही धावपळ थांबवण्यासाठी, मध्य रेल्वेवरील १० रेल्वे स्थानकांमध्ये पोलिस चौक्या उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन आणि मुंबई…

You missed