Vijay Wadettiwar: मनोज जरांगेंच्या भूमिकेला विरोध, विजय वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्याने ही धमकी…
पांडेबुवांची ट्रंक उघडली, नोंदीचा खजिना सापडला अन् अख्ख्या गावाच्या भावी पिढीचा प्रश्न सुटला
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असताना शासनाच्या वतीने कुणबी नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदणीचे पुरावे आणायची कुठून? असा प्रश्न असताना, सिल्लोड…
जरांगेंचा एकेरी उल्लेख, ओबीसीतील जातींना बाहेर ढकलून स्पेस बळकावण्याचा डाव; भुजबळांचा आरोप
मुंबई: एका बाजूने आरक्षणासाठी पात्र नसलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करुन घ्यायचे आणि दुसरीकडे न्यायालयात याचिका करुन सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या जातींना बाहेर ढकलायचे, अशी दुहेरी रणनीतीचा कार्यक्रम…
छगन भुजबळांनी वात पेटवली, आता मुंबईतील बंगल्यावर ओबीसी नेत्यांची जमवाजमव, पुढे काय घडणार?
मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी सोमवारी जालना आणि बीड येथे मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या मालमत्तांची…
जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळणार, एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने दाखले दिले जातील. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशनच्या माध्यमातून मराठा…
नारायण राणेंनी ९६ कुळी मराठ्यांच्या स्वाभिमानाला हात घातला, मनोज जरांगेंचं सणसणीत प्रत्युत्तर
पुणे: महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाचा घास जवळ आला आहे. त्यांच्या पाठीवर जुन्याजाणत्या मराठा नेत्यांनी शाबासकीची थाप द्यायला हवी. त्यांनी भावनाशून्य होऊन वागू नये. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ आला…
उपोषणाची कोंडी फोडण्याच्या हालचालींना वेग, रात्री उशिरा एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंगळवारी मंगळवारी रात्री फोनवरुन चर्चा झाली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या…
खोतकरांनी आणलेला सरकारी लिफाफा फुटला पण निराशाच झाली, मनोज जरांगे उपोषण सुरुच ठेवणार
जालना: मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामशाहीतील कुणबी नोंदी दाखवण्याची सक्ती न करता त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत, ही आमची मागणी होती. त्यासाठी आम्ही राज्य सरकारने ७ सप्टेंबरला काढलेल्या अधिसूचनेत (जीआर)…
सरकारने निर्णय घेतला पण आम्हाला फायदाच नाही, आंदोलन सुरूच ठेवणार; जरांगे पाटलांची भूमिका काय?
जालना: मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपली भूमिका नव्याने मांडली. राज्य सरकारने बुधवारी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा…