पालकमंत्री लोढा यांचे निर्देश येताच अनधिकृत बांधकाम झाले जमीनदोस्त, साकीनाका येथील प्रकार
मुंबई: जरीमरी, साकीनाका येथे एका कट्टरपंथिय गुंडाकडून धार्मिक तेढ निर्माण करुन स्थानिक हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. शुक्रवारी, १५ मार्च रोजी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी जाऊन…
मंत्र्यांचं नाव घेताना दोनदा चुकले; लोढांचा उल्लेख करताना अजितदादांची गलती से मिस्टेक
बारामती: नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीमध्ये आज शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, मंत्री उदय…
मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मंत्री लोढा यांनी केली मागणी
मुंबई: राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी रोजी गिरगाव येथील…
मूळ आदिवासींच्या जबरदस्तीच्या धर्मांतरणाला चाप लागणार- मंत्री मंगलप्रभात लोढांची ग्वाही; तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई करणार
नागपूर : विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मांतरण करणाऱ्या कू-शक्तींना आता चाप लागणार आहे. या गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून…
ठाकरे गटाचा विरोध, आता पालकमंत्र्यांच्या कार्यालयाची धुरा भाजपच्या माजी नगरसेवकांवर
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांचे कार्यालय महापालिका मुख्यालयात सुरू केल्यामुळे…