स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका; वीजेच्या बिलात ४० रुपयांची वाढ होणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यभरातील महावितरण ग्राहकांचे देयक स्मार्ट मीटरपोटी ४० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. याअंतर्गत महावितरण २.४१ कोटी ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविणार आहे. हे मीटर सरासरी ३ हजार…
रस्त्यावरील लाईट्स दिवसा सुरु ठेवल्यास वीज कनेक्शन तोडणार; महावितरणचा कठोर इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीत भरदिवसा पथदिवे सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय होत आहे. ‘भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३९’नुसार विजेचा जाणीवपूर्वक अपव्यय दंडास पात्र आहे.…
खवळलेल्या समुद्रात जीव धोक्यात घातला, अखेर पाण्याखालची केबल दुरुस्त, घारापुरी पुन्हा उजळली
ठाणे : घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या तीन केबल पैकी एक सिंगल कोर समुद्राखालील केबल नाव्हा खाडी ते मोराबंदर दरम्यान १५ जून रोजी नादुरुस्त झाल्याने बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही…
ज्याची बांगड्यांची गाडी त्याला लाखाचं वीजबिल देऊन ‘शॉक’, महावितरणवाल्यांनो हे बरं नव्हं…!
Manmad News: सर्वसाधारण घरात राहणाऱ्या व्यक्तीला केवळ ३ बल्ब आणि एका पंख्याचे बील इतके आले की, त्या व्यक्तीच्या पायाखालची वाळूच सरकली. या वर दाद मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला महावितरण अधिकाऱ्यांकडून तातडीने…
राज्यात यंदा पुरेसा कोळसासाठा; महानिर्मितीच्या प्रभावी इंधन व्यवस्थापनाचा परिणाम
मुंबई : सर्वाधिक वीजमागणीच्या काळात, गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात महानिर्मितीचा कोळसासाठा दोन दिवसांपुरताच असल्याचे दिसून आले होते. यंदा मात्र, तो सरासरी १५ दिवसांवर गेला आहे. महानिर्मिती कंपनीने प्रभावी इंधन व्यवस्थापन हाती…
ऊर्जा विभागात ‘राजकीय’ बदल्यांचे वारे; महावितरण, महापारेषणमध्ये महत्त्वाचा खांदेपालट
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्याच्या ऊर्जा विभागात राजकीय बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय संबंधातील व्यक्ती प्रामुख्याने संचालकपदी नियुक्त करून आधीच्या संचालकांना राजीनामा देण्यास सांगणे किंवा अन्यत्र बदली करणे…