• Thu. Sep 17th, 2026

Sangram Jagtap | हिंदीवर राजकारण करणारे मतांसाठी उर्दूवर बोलत नाही, जगतापांनी निशाणा साधला

Sangram Jagtap |  हिंदीवर राजकारण करणारे मतांसाठी उर्दूवर बोलत नाही, जगतापांनी निशाणा साधला

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

हिंदू विराट सभेत आमदार संग्राम जगताप यांचे आक्रमक भाषण केलं.हिंदीवर राजकारण करणाऱ्यांनी उर्दू बंद करण्याबाबतही बोला असं जगताप म्हणाले.मतांसाठी उर्दूवर कोणी बोलत नाही, असं म्हणत नाव न घेता त्यांनी काही नेत्यांवर निशाणा साधला.मला त्यांचं एकही मत नको. आपल्या लोकांनी दिलं तर ठीक असं म्हणत संग्राम जगतापांनी भूमिका मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed