• Fri. Mar 6th, 2026

    maharashtra accident

    • Home
    • Chhatrapati Sambhajinagar Accident: मोठ्या थाटामाटात झालं लग्न, पण पहाटे 3 वाजता वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात; 35 प्रवाशांसह टेम्पो उलटला

    Chhatrapati Sambhajinagar Accident: मोठ्या थाटामाटात झालं लग्न, पण पहाटे 3 वाजता वऱ्हाडाच्या वाहनाचा भीषण अपघात; 35 प्रवाशांसह टेम्पो उलटला

    Accident News: शुक्रवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचा अपघात झाला असून प्रवाशांसह तो टेम्पो उलटला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत,…

    गाडीत हार्ट अटॅक, १० वाहनांना धडक देऊन कार थांबली, चालकाचा मृत्यू; कोल्हापुरात भयंकर घडलं

    Kolhapur Driver Heart Attack: गाडी चालवत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडीने रस्त्याशेजारी उभ्या वाहनांना जोरदार धडक दिली. Lipi नयन यादवड, कोल्हापूर:…

    समृद्धी महामार्गावरील प्रवास होणार अधिक सुखकर, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची मोठी घोषणा

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबतच प्रवास सुखकर व्हावा यासाठी महिनाभरात या मार्गावर १६ ठिकाणी पेट्रोलपंप, स्वच्छतागृह, उपहारगृह आदी…

    सिमेंट-वीटा, टाईल्सने भरलेल्या ट्रकचा अपघात, १२ तासांनी चालकाची बॉडी ढिगाऱ्याखालून बाहेर

    नाशिकः नाशिक-पेठ मार्गावरील कोटंबी घाटात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून कोटंबी घाट मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. नाशिक पेठ महामार्गावरील या घाटात अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा एकदा घाटातील…

    स्वप्नं पूर्ण करायची राहून गेली,जगायचं राहून गेलं; मन सुन्न करणाऱ्या अपघाताने सर्वकाही हिरावलं

    पुणे:पुण्यासह राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह पहायला मिळाला. अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातच मुंबई हून पुण्याला गोरेगाव येथे ढोल ताशा पथक कार्यक्रम सादर…

    बस १५० फूट खोल दरीत कोसळली, पोलीस कर्मचारी मागचापुढचा विचार न करता पहाटेच्या काळोखात दरीत उतरले

    खोपोली:पिंपरीतील आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ढोलताशा वाजवून मुंबईकडे परतत असलेल्या झांजपथकाच्या बसचा शनिवारी पहाटे बोरघाटात भीषण अपघात झाला. ही बस रस्त्याच्या कडेला असणारे रेलिंग तोडून थेट १५० फूट खोल दरीत जाऊन…

    दरीतून बाहेर काढल्यानंतर लहान मुलांनी पाणी मागितलं, पण ॲम्ब्युलन्समध्ये पाणी दिलं नाही कारण…

    पुणे:जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मार्गावरील बोरघाटानजीक शिंगरोबा मंदिराजवळच्या दरीत पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी बस कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे…

    पिकअप व्हॅन मागून जोरात येऊन आदळली, एका झटक्यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे, ड्रायव्हर जागीच गतप्राण

    अहमदनगर:पुणे-नाशिक महामार्गावर संगनेर तालुक्यातील डोळासणे येथे गुरूवारी सकाळी भीषण अपघात झाला. समोर चालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून पिकअप व्हॅनने जोराची धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले. अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच…

    लक्झरी बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला, बीड-परळी रोडवर मध्यरात्री रंगला थरार

    बीड: बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटल्यानंतर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बीडमध्ये भीषण अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. दिंद्रुड नजीकच्या परळी-बीड महामार्गाच्या परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रसंग घडला. याठिकाणी…

    You missed