• Tue. Sep 22nd, 2026

Amol Mitkari | हर्षवर्धन सपकाळ ‘महिषासूर’, त्यांनी मरण ओढून घेतलंय, मिटकरींचा हल्लाबोल

Amol Mitkari | हर्षवर्धन सपकाळ ‘महिषासूर’, त्यांनी मरण ओढून घेतलंय, मिटकरींचा हल्लाबोल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#amolmitkari #ncp #sunetrapawar #ajitpawar #harshwardhansapkal #congress #goongigudiya #indiragandhiकाँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया उल्लेख केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीये..या सर्व प्रकरणावर माजी आमदार अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केलाय..काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ .यांचा महिषासूर उल्लेख केलाय..पाहुया मिटकरी काय म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed