माळी, मराठा आणि धनगर ही एकाच आईची मुले, मी अडीच लाखांनी जिंकणार : महादेव जानकर
डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : विरोधकांनी माझ्या विरोधात जातीवाचक टीका करू नये. कारण महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये आधीच लिहून ठेवले आहे की माळी, मराठा, धनगर ही एकाच आईची…
काँग्रेसच्या वाट्याला काहीच नाही, नाना पटोलेही त्याच वाटेने निघाले… भाजप पदाधिकाऱ्याला चिंता
अहमदनगर : ‘काँग्रेसचा सन्मान आणि स्वाभिमान जपत इतर समविचारी पक्षासोबत पूर्वी आघाडी केली जात होती. अलीकडे मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करणारी मंडळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर…
बाळासाहेबांचा एक निर्णय आणि गवळी कुटुंब राजकारणात सेट
वाशिम: १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
नाशिक जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई,हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, नेते मात्र निवडणुकीत दंग
शुभम बोडके, नाशिक : जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात छोटे-मोठे एकूण २४ प्रकल्प आहेत. यात सर्व धरणांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल…
किरण सामंतांसाठी CM शिंदेंचे प्रयत्न पण BJP ने जागा खेचली, राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : नारायण राणे यांची सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी उमेदवारी पक्की झाल्याचे वृत्त आहे. मी हायकमांडने दिलेला मेसेज उघडपणे सांगणार नाही. पण वरून आदेश आला तर लढायला तयार आहे,…
शिवसेनेचा एक उमेदवार बदलला जाणार? शिंदेंच्या शिलेदाराकडून स्पष्ट संकेत, कोणाचा पत्ता कट?
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं गेल्या आठवड्यात ८ उमेदवार जाहीर केले. शिंदेंनी ७ जागांवर विद्यमान खासदारांना संधी दिली. तर एका जागेवर नव्या चेहऱ्याला संधी दिली. शिवसेनेनं जाहीर केलेल्या ८…
घड्याळ गेल्यामुळे वेळ जुळेना…; कोल्हेंकडून वधूवरांना हटके शुभेच्छा; उपस्थितांमध्ये हशा
शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी एका लग्न सोहळ्याला उपस्थित लावली. तिथे त्यांनी वधूवरांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
अंबादास दानवेंबाबत सस्पेन्स कायम, छत्रपती संभाजीनगर जागेसाठी महायुतीत चुरस
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायमच आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारीबद्दल निर्णय होईल ,असे मानले जात आहे.लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
शिंदेंचे ८ उमेदवार जाहीर, कोणत्या जागांवर ठाकरेंना टक्कर देणार? कोण कोणाच्या विरोधात? वाचा…
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा उमेदवारी यादीत सरशी घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर…
कृपाल तुमानेंचं तिकीट कापलं, काँग्रेसमधून आलेल्या पारवे यांना संधी, शिंदेंचे ८ उमेदवार जाहीर
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीकरिता ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. रामटेक वगळता इतर सात विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरमधून संजय…