शेतमाल निर्यातविषयक प्रश्न लवकरच निकाली; कांदा, द्राक्ष उत्पादकांना पालकमंत्र्यांचे आश्वासन
नाशिक: कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या निर्यातविषयक अडचणी मोठ्या आहेत. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. केंद्रस्तरापर्यंत या अडचणी सोडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यासाठी शासन हे काम हाती घेते आहे. यातून…
दुष्काळामुळे मोसंबी बागेचे नुकसान; तरीही हिंम्मत हरला नाही, दीड एकरावर पेरुची लागवड, लाखोंची कमाई
छत्रपती संभाजीनगर: अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळाने मराठवाड्याचा शेतकरी होरपळला आहे. मात्र अशा परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा दिला अन् दीड एकर शेतात ८०० तैवान…
खडकाळ भागात शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयत्न! कलिंगडसह मिरचीची लागवड; मेहनतीच्या जोरावर लाखोंचं उत्पन्न
सिंधुदुर्ग: कोकणात अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या शेती करण्यासाठी पसंती देतात. मात्र त्या शेतीतून पुरेस यश मिळत नसल्याचे सांगत त्यामुळे नाराज होऊन अर्धवट प्रयोगशील शेतकरी पुन्हा लागवड करण्याचे सोडून देतात. त्यामुळे…
शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग! ओसाड जमिनीवर फुलवला भाजीचा मळा; घेतोय लाखोंचं उत्पन्न
रत्नागिरी: कोकणात ओसाड जमिनीचे क्षेत्र खूप मोठं आहे. पावसाळ्यातील भात, नाचणी पिकानंतर सगळीकडेच भाजीपाला किंवा अन्य पिकं घेतली जात नाहीत. पावसाळ्यातील भात, नाचणी या पिकानंतर भाजीपाला, कडधान्य पीक घेण्याचे प्रमाण…
विदर्भातील १५८४ शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये जीवनयात्रा संपवली, शेतकरी नेत्यानं कारणं सांगितली
रवी राऊत, यवतमाळ: शेतकऱ्यांचा वार्षिक महत्वाचा पोळा सण नुकताच महाराष्ट्रभर साजरा झाला. आता गणरायाचे आगमन होत आहे. हे होत असताना विदर्भात वर्षभरात शेतकऱ्यांच्या १५८४ आत्महत्या झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या…
राज्यात पावसानं फिरवली पाठ; पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर, बळीराजा चिंतेत
धुळे: संपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली असून यामुळे शेतकऱ्यांसाठी पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ७५ टक्के पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली…