धुळ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची कीड, गावकऱ्यांचे अधिकाऱ्यांना चॅलेंज
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे ग्रामपंचायत येथे स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला १२ हजार रुपये प्रमाणे शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळत असते. मात्र, प्रत्यक्षात ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही,…
ईडीविरोधात राष्ट्रवादीचे धुळ्यात आंदोलन; रोहितदादांना फसवण्याचं भाजपाचं कारस्थान
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीमार्फत समन्स देऊन चौकशीला बोलवण्यात आले. त्याविरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर ईडी व भाजपाचा तीव्र शब्दांत निषेध करून…
जन्मत: अंध, बासरी वादन करत उदरनिर्वाह; रोहिदास आल्हादांच्या लढाईला पोलिसांचे बळ
धुळे : जन्माने अंध असलेले धुळे तालुक्यातील मोराणे येथील रहिवासी असलेले रोहिदास आल्हाद हे गेल्या अनेक वर्षांपासून धुळे शहरात बासरी वादन करत आहेत. आपल्याला आपल्या कलेच्या माध्यमातून मिळेल त्या कमाईतून…
भाजीपाला नेणारी भरधाव आयशर अचानक उलटली, भीषण अपघातात डॉक्टर महिलेचा जागीच अंत
धुळे : मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून भाजीपाला घेऊन जाणारा आयशर भरधाव वेगात असल्याने अचानक उलटला. त्याखाली दुचाकी सापडल्याने महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील सरवड शिवारात…