• Mon. Nov 25th, 2024

    devendra fadanavis

    • Home
    • मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; महाराष्ट्र बंदची हाक, सोमवारी नाशिक बंद

    मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; महाराष्ट्र बंदची हाक, सोमवारी नाशिक बंद

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापर यासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे करण्याचे…

    गौरी-गणपतीचं आगमन होणार गोड; आठ लाख नागरिकांना मिळणार आनंदाचा शिधा, ‘या’ तारखेपासून वितरण सुरु

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: गौरी गणपती उत्सवानिमित्त जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे. येत्या बुधवार, ६ सप्टेंबरपासून वितरणाला सुरुवात होणार असून हा शिधा नागपुरात यायला…

    नागपुरातील दोन पोलीस मित्रांवर टोळक्याचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

    नागपूर : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत राजीव नगर चौकात पानठेलावर बसलेल्या दोन पोलिस मित्र असलेल्या तरुणांवर सहा ते सात जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर…

    समान नागरी कायदा हा मुस्लिमांचा अस्तित्व हिरावण्याचा डाव- असदुद्दीन ओवेसी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यघटनेच्या निर्मात्यांनी तसेच विधी सल्लागारांनी एखादा कायदा सर्वसामान्य नागरिकांवर थोपू नये. असा इशारा दिला आहे. असे असताना समान नागरी कायदा आणून मुस्लिमांचे अस्तित्व हिरावून घेण्याचा…

    पावलांनी औक्षण, पायाच्या बोटाने टिळा, दिव्यांग तरुणीने ओवाळताच फडणवीसांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

    जळगाव: शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव मधील दिव्यांग मुलांच्या मनोबल प्रकल्पाला भेट दिली. यावेळी…

    राजीनामा देण्याची नैतिकता श्रीकांत शिंदे यांच्यात नाही, शिवसेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीची उडी, परांजपेंनी शिंदेंना डिवचलं

    डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजप मध्ये जोरदार राजकीय वाद चालू आहेत. आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. कल्याण लोकसभेचे माजी…

    मावळात नवा गडी नवं राज्य? फडणवीसांचा एक निर्णय, पुन्हा गड ताब्यात घेणार?

    पुणे:मावळ विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात असूनही भाजपचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ. जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी पहिल्यांदा आमदार झाले ते या मावळमधूनच. पण २०१९ च्या विधानसभेला भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या सुनिल…