गुडन्यूज! नवीन जलवाहिनीची चाचणी यशस्वी, लवकरच वाढीव पाणीपुरवठा, गुढीपाडवा गोड होणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी टाकण्यात आलेल्या नऊशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली असून, या जलवाहिनीतून वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणेने तयारीदेखील केली आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी यंदाचा गुढीपाडवा…
जुन्या छत्रपती संभाजीनगरात आज निर्जळी, फारोळा ‘पंपहाउस’मध्ये जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : फारोळा येथील पंपहाऊसमध्ये शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे जुन्या शहराला आज, मंगळवारी निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे काल,…
छत्रपती संभाजीनगर पाणी योजनेचे काम २८ किलोमीटरपर्यंत, जॅकवेलचे खोदकामदेखील संपले
छत्रपती संभाजीनगर : शहरासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे काम २८ किलोमीटरपर्यंत झाले आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलचे खोदकाम देखील पूर्ण झाले असून, त्याचे आरसीसी काम सुरू केले जाणार आहे.महाराष्ट्र…
वाढीव पाण्यासाठी २० दिवसांची प्रतीक्षा, ९०० मिमी व्यासाच्या वाहिनीसाठी स्वतंत्र पंप बसवणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : वाढीव पाणी मिळण्यासाठी शहरवासीयांना किमान वीस दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नऊशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसाठी तीन ठिकाणी स्वतंत्र पंप बसवण्याचे काम केले जाणार असून,…
२ महिन्यांमध्ये ७ वेळा पाणीबाणी; कोट्यवधींचा खर्च होऊनही संभाजीनगरकरांची पाण्यासाठी ओरड सुरुच
छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांत छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा यंत्रणा सातवेळा बंद पडली. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तर बिघडलेच, पण यंत्रणेच्या दुरुस्तीवर पालिकेला कोट्यवधींचा खर्च झाला. एवढा खर्च होऊनही नागरिकांची…
संभाजीनगरात पाण्याचा पुन्हा खेळखंडोबा; उद्या ५ तास पाणीपुरवठा बंद, कोणत्या भागाला फटका?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी (चार ऑगस्ट) सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवण्यचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या काळात जायकवाडी धरणातून…