• Thu. Jun 18th, 2026

    black magic

    • Home
    • Pune Crime: भूतबाधेची भीती घालून उकळले 4 लाख; भोंदू दाम्पत्याकूडन पुण्यातील महिलेची फसवणूक, काय घडलं?

    Pune Crime: भूतबाधेची भीती घालून उकळले 4 लाख; भोंदू दाम्पत्याकूडन पुण्यातील महिलेची फसवणूक, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : करणीबाधा, भूतबाधा आणि तंत्रविद्येचा प्रभाव झाल्याचा दावा करून एका ५३ वर्षीय महिलेची तीन लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार लोहगाव परिसरात उघड झाला आहे.…

    काळी बाहुली, लिंबू अन् टाचण्या; ठाकरेंच्या शिलेदारावर भानामतीचा प्रकार; मतदानाच्या तोंडावर खळबळ

    कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर दुर्गमानवाड येथे भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) – साईप्रसाद…

    लिंबू, बाहुली, कागद शेजाऱ्यांच्या घरासमोर ठेवले अन्..; नागपुरात अघोरी प्रकारानं खळबळ

    नागपूरमध्ये एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंबू , बाहूली, मिरची शेजाऱ्यांचा घरासमोर ठेवले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अविनाश…

    अघोऱ्यांचा ‘रात्रीस खेळ’, जिवंत व्यक्तीला कपड्यात बांधून…. ,

    Raigad Pen superstition act News : ग्रामस्थांनी स्मशान भूमीवर येऊन पाहिले तर कोणी एका अनोळखी जिवंत व्यक्तीला कपड्यात बांधून स्मशानभूमी सभोवताली फिरवला जात आहे. असे समजताच ग्रामस्थांनी त्यांना पुढे जाऊन…

    माणुसकी ओशाळली, भुताटकीच्या संशयातून वृद्धाला आगीच्या निखाऱ्यावर नाचवलं; शेकडो जण बघत बसले

    मुरबाड: गावात अघोरी कृत्य करून भूताटकी करण्याच्या संशयातून ग्रामस्थांच्या जमावाने एका ७५ वर्षीय वृद्धाला आगीच्या जळत्या निखाऱ्यावर नाचविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत वृद्ध होरपळून गंभीर जखमी झाला…

    प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरी काळा धागा अन् संशयास्पद वस्तू; सत्तेसाठी अघोरी प्रकार

    चंद्रपूर : सत्ता प्राप्तीसाठी माणूस कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यात आला आहे. जिल्हातील राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठानच्या निवडणूकीपुर्वी अघोरी प्रकार पुढे आला.आपल्यालाच…

    काकाने वडिलांवर जादूटोणा केल्याचा संशय, पुतण्याने मध्यरात्री पेट्रोल ओतून घर पेटवून दिलं

    अमरावती: जादूटोणा केल्याच्या संशयावरून पुतण्यानेच काकाचे घर पेटवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. खल्लार येथील घटनेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्याच्या तपासात ही धक्कादायक बाब उजेडात आली. या प्रकरणी आरोपी पुतण्यास अटक…

    भावोजी, ताई तुम्हाला संपवणारे; मुंबईतील सराफाला मेहुणीने क्लीप पाठवली, काही दिवसातच…

    मुंबई : काळ्या जादूचा वापर आणि सराफ पतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याची पत्नी, सासू आणि एका तांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सराफाचा विवाह १९८९ मध्ये झाला असून त्यांना तीन…

    तुमच्या घरात वाईट शक्ती; कलश पूजा करावी लागेल, त्यानंतर उच्च शिक्षित महिलेसोबत पाहा काय झालं

    बीड: तुमच्या घरातील वाईट शक्ती काढून टाकतो यासाठी कलश पूजन करावा लागेल, असे म्हणत भामट्यांनी एका शिक्षिकेला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल १४ तोळ्यांना गंडा घालून कथित मांत्रिक…

    करणी केल्याचा संशय; शेजारी घरात घुसला, ताटावर बसलेल्या कुटुंबावर सपासप वार, एकाचा मृत्यू

    कोल्हापूर: करणी केल्याच्या संशयावरून मंगळवारी रात्री घरात जेवत असलेल्या कुटुंबावर छोट्या तलवारीने सपासप वार करून सेंट्रिंग कामगाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय वर्ष ४८) असे…

    You missed