• Fri. Jun 12th, 2026

    amravati news today

    • Home
    • २२ दिवसांच्या बाळाचा श्वास अडकला, नातेवाईकांचा अघोरी उपचार

    २२ दिवसांच्या बाळाचा श्वास अडकला, नातेवाईकांचा अघोरी उपचार

    Edited byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Feb 2025, 8:44 pm 65 strokes of a hot sickle of a 22 day old baby : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी…

    लहान भावाच्या मृत्यूने धक्का, दु:ख सहन झालं नाही अन् एकाच घरातून निघाली दोन भावांची अंतयात्रा

    अमरावती: मार्गावरील लखापूर फाट्याजवळ घडलेल्या अपघातात धाकट्या भावाचा मृत्यू झाल्याचे कळताच हृदयविकाराच्या धक्क्याने थोरल्या भावाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन्ही भावांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या…

    गुंडांचा सिनेस्टाईल थरार, युवतीचा पाठलाग करून गाडीवर गोळीबार; शहरात खळबळ

    अमरावती : दर्यापूर-अमरावती मार्गावर एका मंगल कार्यालयानजिक चारचाकी वाहनावर मागून वाहनाने आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. गोळीबारात अंजनगाव येथील विवाहितेला गोळी…

    सराफा व्यापाऱ्याची घरात घुसून हत्या, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर…

    अमरावती : तिवसा येथील त्रिमूर्तीनगरातील रहिवासी एका सुवर्णकाराची त्यांच्या राहत्या घरात शिरून निघृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवारी सुमारास उघडकीस आली. चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याची चर्चा असून…

    सलाम! आदिवासी महिलेच्या बाळासाठी डॉक्टर अन् नर्स झाले आजी-आजोबा, रुग्णालयातच झालं नामकरण

    अमरावती : लहानसहान चुकीसाठी डॉक्टरांच्या अंगावर जाऊन रुग्णालयाची तोडफोड करण्याची घटना घडत घडतात. अशातच अमरावतीत डॉक्टर आणि नर्सेसनी आपल्या मुलीप्रमाणे आदिवासी महिलेची प्रसूती करून तिच्या बाळाचे धुमधडाक्यात केलेले नामकरण सोहळा…

    तरुणीच्या इच्छेविरुद्ध प्रस्थापित केले शारीरिक संबंध, दुर्लक्ष झालं अन्…; अमरावतीत खळबळ…

    रेणुका धायबर यांच्याविषयी रेणुका धायबर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४…

    अमरावतीच्या शेतकऱ्याने केली कमाल, लालसोना टोमॅटोमुळे झाला मालामाल, २ एकरात लाखोंचे उत्पन्न

    अमरावती : पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतीतून १०० दिवसांत दोन एकरात लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविण्याची किमया एका शेतकऱ्याने केली आहे. चांदुर बाजार तालुक्यातील…

    Crime News: रेस्टॉरंटमध्ये ८० लोकांचा घोळका बसला होता, पोलिसांना संशय; गपचूप गेले अन् पाहताच फुटला घाम…

    अकोला : यवतमाळ आणि अकोला पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात खुलेआम चालणाऱ्या एका जुगराच्या क्लबवर छापा टाकला. पोलिसांनी या ठिकाणाहुन ८० पेक्षा अधिक लोक ताब्यात घेतले आहेत. तसेच १ कोटी…

    PSI चा हात धरला अन्…! गुन्ह्याची चौकशी करताच आरोपीने केलं भयानक कृत्य, संपूर्ण पोलीस स्टेशन हादरलं…

    अमरावती : एका गुन्ह्यात तपासकामी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याला चावा घेऊन पथकासोबत धक्काबुक्की करण्यात आली. शिवीगाळकरून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आला. ही घटना मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील येरला येथे घडली. या…

    महामार्गावर रस्ता ओलांडताना तोल गेला, त्याचवेळी कंटेनरची धडक, मद्यधुंद तरुणाचा जागीच जीव गेला

    अमरावती: मद्यप्राशन करून महामार्ग ओलांडणाऱ्या अज्ञात इसमाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास बोरगाव धर्माळे येथील हॉटेल किशन (बाप्पू चा ढाबा) समोर घडली. घटनेनंतर कंटेनर चालकाने वाहन न थांबवता…

    You missed