राजकारण: ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकरांना उमेदवारी, संजय निरुपम यांची नाराजी, निर्णय कधी?
मुंबई: मुंबईतील संमिश्र मतदारसंघांपैकी महत्त्वाचा म्हणजे, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या एकूण मतदारांच्या १८ टक्के म्हणजेच जवळपास ३ लाख २८ हजारांच्या घरात आहेत. त्याचप्रमाणे या मतदारसंघात…
मुंबईत ठाकरेंची फौज तयार, अरविंद सावंतांसह शिवसेनेचे मातब्बर नेते मैदानात
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची लोकसभा उमेदवार यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ही यादी जाहीर केली. महाविकास आघाडीने शिवसेनेला…
हिंदी-मराठी सिने अभिनेत्याला तिकिट देण्याची चाचपणी, ठाकरेंविरोधात शिंदेंची फिल्मी टक्कर
मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईची जागा भाजप अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दोन सेलिब्रिटींशी चर्चा सुरु…
‘गोविंदा’ पुन्हा आला रे! लोकसभेच्या तोंडावर सेकंड इनिंग, काँग्रेस नव्हे ‘या’ पक्षात प्रवेश?
मुंबई : प्रख्यात अभिनेते गोविंदा राजकारणात आपली दुसरी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत दिसत आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी भूषवणारे गोविंदा दुसऱ्या सिझनमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली…
मविआमध्ये बिघाडी? उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीची घोषणा, संजय निरुपम संतापले
म. टा. विशेष प्रतिनिधी:महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपाचा तिढा कायम असून, पक्षांकडून उमेदवारांची एकतर्फी घोषणा होत असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…
मुंबईत ठाकरेंचे चार उमेदवार ठरल्याची चर्चा, माजी राज्यसभा सदस्यासह खासदारपुत्राला तिकीट?
मुंबई : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपही आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतील लोकसभेच्या चार जागा लढण्याबाबत आग्रही…