अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात ‘बढती’, विधी महाविद्यालयांकडून सोयीचा गैरवापर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विधीचे प्रथम आणि द्वितीय अशा दोन्ही वर्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका निर्णयाचा गैरवापर करून तिसऱ्या वर्षाला सर्रास प्रवेश दिला जात असल्याची…
सारथी, बार्टी, महोज्योतीची वादग्रस्त परीक्षा रद्द, पुन्हा कधी घेतली जाणार परीक्षा? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांची संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएचडी फेलोशीप) मिळविण्यासाठी रविवारी झालेली पात्रता परीक्षा गोंधळामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका २०१९मध्ये ‘सेट’…
पुणे विद्यापीठात १११ जागांवर प्राध्यापकांची भरती; आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार
म. टा. प्रतिनिधी, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार असून, त्यासाठी जाहिरात येत्या आठवड्यात प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात…
भाजप, अभाविपकडून दहशतवाद पसरवण्याचे काम सुरू; नवसमाजवादी पर्याय संघटनेचा आरोप, जाणून घ्या नेमकं प्रकरण
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात चुकीचे कथानक मांडले जात आहे. भाजप आणि अभाविपच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचाराच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. अशा…
माझ्यावर शाई फेकतात, लोकांना वाटले की मी बंद खोलीत रडत बसेन पण मी….. चंद्रकांतदादांनी स्पष्टच सांगितलं
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. तुमचे विषय मार्गी लावावे, असे वाटत असेल, तर मोर्चे काढा. तुम्ही आरडाओरडा केल्यावर, आम्हालाही आढावा बैठका लावता येतात’, असे आवाहन राज्याचे…
रिफेक्टरीच्या जेवणात झुरळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक,आंदोलन सुरु
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीच्या जेवणात सोमवारी रात्री झुरळ आढळण्याचा प्रकार घडला. या प्रकाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, रात्रीपासूनच आंदोलनाला सुरुवात केली आहे.पुणे…
कंदिलावर अभ्यास करुन मुलगा झाला पुणे विद्यापीठाचा कुलगुरू, वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू
जळगाव : लहानपणापासूनच सतत उद्योगी…. अभ्यास एके अभ्यास…. एकमेव हाच ध्यास… शालेय शिक्षण घेतांना घरात वीज नव्हती… रॉकेलचा कंदील पेटवायचा… दुसऱ्याची झोपमोड नको म्हणून त्याला पोस्टकार्ड लावून मुलाने अभ्यास केला….…