शाहू महाराजांविरोधात मंडलिक की घाटगे, निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून कोण?
कोल्हापूर: लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेने भगवा फडकवताना प्रा. संजय मंडलिक यांना खासदार केले. तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. पाच वर्षांत सर्व राजकीय समीकरणे बदलली…
Uddhav Thackeray Kolhapur: मी शाहू महाराजांना वचन दिले आहे की…; उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरात केली मोठी घोषणा
कोल्हापूर: ठाकरे कुटुंबीय आणि शाहू महाराज यांचे ऋणानुबंध अतूट आहेत. महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यांच्या प्रचाराला तर मी येणारच आहे. शिवाय विजयी…
महाविकास आघाडीत ४८ पैकी इतक्या जागांवर एकमत; शरद पवारांनी दिली मोठी अपडेट, कोल्हापुरातून हा उमेदवार दिल्यास व्यक्तिशः आनंद
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून जागा वाटपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षांनी दावा केला असल्याने ही जागा नेमकी कोणाला द्यायची याचा तिढा…
आपल्याला समतेचे राज्य निर्माण करायचे आहे – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
कोल्हापूर: आता आपण एका वेगळ्या वळणावर आलो आहोत. आपल्याला समतेचे राज्य निर्माण करायचे आहे. अद्याप समाजात समतेचा राज्य निर्माण झालेलं नाही. काही जण म्हणत आहेत की, आता समतेच राज्य निर्माण…
Breaking News: महाविकास आघाडीचा उमेदवार छत्रपती घराण्यातीलच; शाहू महाराज की संभाजीराजे याचा निर्णय ४ दिवसात
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातीलच उमेदवार असणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती की माजी खासदार संभाजीराजे याबाबतचा निर्णय चार दिवसात होण्याची शक्यता आहे. सध्या…
Kolhapur: शाहू महाराजांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा आणि संभ्रम कायम; म्हणाले, मला यापूर्वी…
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर येत्या शनिवारी २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात शरद पवार यांची जाहीर सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या सभेचे अध्यक्षपद कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज…