अमोल कोल्हेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा चंग, अजितदादांचा संपूर्ण परिवार शिरुरच्या मैदानात
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा ठोकला आहे. इतकंच नाही तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीची जोरदार…
मी मध्यमवर्गीय माणूस, अजित पवारांसारख्या नेत्याने मला आव्हान देणं हा माझा गौरव: अमोल कोल्हे
पुणे: मी एका सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणे, हा मी एकप्रकारे माझा गौरवच समजतो. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकालाच आपली ताकद आजमवण्याचा…
अमोल कोल्हेंचं नाव काढताच अजितदादा पत्रकारांवर वैतागले, दोन वाक्यात विषयच संपवला
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्याच दिवशी या मतदारसंघात हजेरी लावत येथील विकासकामांचा आढावा घेतला. अमोल कोल्हे यांना…
शिरुर, आंबेगावच्या राजकारणात दिग्गज नेत्यांची ताकद; पूर्वा वळसेंचे दौऱ्यांमुळे राजकारणात रंगत
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसात जाहीर होण्याची चिन्हे आता निर्माण होऊ लागली आहेत. लोकसभेसाठी शिरुर लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अजित पवार गटाने यावर दावा केल्यानंतर…
शिरूर लोकसभेच्या जागेवर अजितदादांचा दावा; आढाळराव पाटील शिवसेनेत राहणार की राष्ट्रवादीत जाणार?
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्जत येथे भाषण करताना लोकसभा निवडणुका येणाऱ्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागतील अशी शक्यता बोलून दाखवली आहे. त्यासोबत बारामती, शिरूर, सातारा, आणि रायगडच्या जागा…
शिरूर लोकसभा मतदार संघात महादेव जानकरांची एन्ट्री; दिगज्जांची प्रतिष्ठा लागणार पणाला
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांचे नेत्यांनी आपल्या मतदार संघात दौरे सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच रासपचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शिरूर…
शिरुर लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोल्हे-लांडेंची रस्सीखेच, पवारांचा निर्णय जाहीर
पुणे : लोकसभा निवडणूक वर्षभरावर असतानाच शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा याच जागेसाठी इच्छुक असतानाच विलास लांडे यांनीही त्याच मतदारसंघाचे…
कोल्हेंच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा, पवारांच्या विश्वासू नेत्याने हेरलं, खासदारकीसाठी दावा?
पिंपरी: महाविकास आघाडीकडून आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभेसाठी ठाकरे गटाने १८ जागांवर दावा ठोकल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र…