• Sat. Sep 21st, 2024

शरद पवार बातम्या

  • Home
  • जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवल्यानंतर लढावंच लागतं – उद्धव ठाकरे

जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवल्यानंतर लढावंच लागतं – उद्धव ठाकरे

मुंबई : ”युती किंवा आघाडी म्हटल्यावर शक्य असेल तोपर्यंत आम्ही चर्चा करत असतो. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. एक क्षण असा येतो जेव्हा एकमेकांना समजून, जागावाटप जाहीर करत प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्याची…

आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सुळे हसत हसत म्हणाल्या, घर बापाचं होतं पण त्यांनी बापालाच घराबाहेर काढलं…

मुंबई : निवडणूक आयोगाने शरद पवारांना धक्का दिला आहे. पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना मिळालं आहे. यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर मी हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो,…

शरद पवारांची प्रकृती स्थिर, नागरिकांनी दिवाळीनिमित्त दिल्या भेटवस्तू अन् शुभेच्छा…

Sharad Pawar News : आज सकाळी डॉक्टरांकडून पवार यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पुन्हा पवारांना नागरिक भेटत आहेत. दिवाळीनिमित्त शरद पवारांसह पवार कुटुंबीय बारामतीत असतात. दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून…

पवार बाबा की जय! चिमुकल्याची घोषणा, शरद पवार भारावले, व्हिडिओची सर्वत्र चर्चा

मंचर: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला होता. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे – फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचे पाहायला…

शिखर बँकेच्या घोटाळ्यावरून मोदींची टीका, सुप्रिया सुळे निशाण्यावर; शरद पवार म्हणाले…

पुणे: राज्यात सध्या नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्यातच व्यस्त आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर टीका करत त्यांचा चांगलाच समाचार…

लोकसभेसकट विधानसभेच्या पाच जागा जिंकणार; राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी मुश्रीफांची भीमगर्जना

कोल्हापूर : “आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूर लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान पाच जागा जिंकण्याची शपथ घेऊया”, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं. “१९९९ पासून जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कोल्हापूरची खासदारकीची जागा…

संभाजीनगर नाही, औरंगाबादच म्हणणार…शरद पवार खरंच असं म्हणाले? राष्ट्रवादीने मांडली बाजू

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून शहरांच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदी असताना औरंगाबाद या शहराचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्याची घोषणा केली. त्यानंतर सत्ताबदल…

शरद पवार आमचे दैवत, ते निर्णय बदलतील, या कट्टर समर्थक आमदाराला विश्वास

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पद सोडण्याच्या निर्णयावर राज्यभरातील कार्यकर्ते आक्रमक होऊन निर्णय मागे घेण्याची मागणी करीत आहेत. मुंबईत अनेक नेत्यांची आश्रू गाळले तर कार्यकर्ते आंदोलनाला बसले…

शरद पवारांचा राजीनामा, पुण्यातील कार्यकर्त्याला धक्का, रक्ताने पत्र लिहित म्हटला…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच नेते मंडळी आणि राज्यभरातील कार्यकर्ते हे भावूक झाले…

सगळ्या बाबींमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नाही, पण…; अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र

मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद…

You missed