काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्री होणार आहेत का? विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं
महाविकास आघाडी १६५ जागा जिंकून सत्ता स्थापन करेल असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री कोण हे महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून ठरवतील असेही ते म्हणाले. तसेच…
विधानसभा निकालापूर्वीच काँग्रेस सावध, विजयी आमदारांना एअरलिफ्ट करणार; विजय वडेट्टीवारांकडे जबाबदारी, कारण काय?
Authored byकरिश्मा भुर्के | Contributed by जितेंद्र खापरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Nov 2024, 11:05 pm Nagpur News : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसने आपल्या विजयी उमेदवारांसाठी खास रणनीती आखली…
राज ठाकरे घाबरले असतील, मोदी सरकारने कुठली तरी नस दाबली असेल, वडेट्टीवारांची घणाघाती टीका
नागपूर : राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. गुढीपाडव्याच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राष्ट्रीय लोकसभा निवडणुत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मी हा निर्णय फक्त नरेंद्र मोदींसाठी घेत आहे, असे…
डोळ्यात पतीची आठवण, लेकाला मिठी, अश्रू सावरत प्रतिभा धानोरकर म्हणतात, आयुष्यात त्यांची उणीव…
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कोणाला तिकीट मिळणार, हा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर काल निकाली निघाला. खासदारपदी असताना निधन झालेल्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर…
तुतारी वाजवून आणि मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना राज्यातून हाकलू : विजय वडेट्टीवार
नागपूर : तुतारी वाजवून मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना या राज्यातून हाकलून लावायला शरद पवार साहेबांनी तुतारी घेतली असावी. तुतारी शुभ काळात वाजवली जाते तर जेव्हा अन्यायाची परिसिमा होते, तेव्हा ‘पेटवा रे…
न्यायालयात न टिकणारे आरक्षण दिले, मराठा समाजाच्या तोंडाला सरकारने पुन्हा पाने पुसली : विजय वडेट्टीवार
मुंबई : महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक…
सगेसोयरेच्या अधिसूचनेबाबत सरकारने सविस्तर खुलासा करावा, मविआचं पत्र
मुंबई : मराठा आरक्षणासाठी विशेष राज्य विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे. परंतु या विशेष अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टता येत नाही. मराठा…
पुणे पोलिसांकडून गुंडांची झाडाझडती, सत्ताधाऱ्यांची अडचण वाढवणारं वडेट्टीवारांचं ट्विट
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख आणि या टोळ्यांतील गुंडांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी परेड घेतली. टोळीयुद्धातून एकमेकांच्या जीवावर उठणारे हे गुन्हेगार पोलिस आयुक्तालयाच्या आवारात रांगेत उभे होते.…
राज्यात गुंडांना अच्छे दिन, मंत्रालयात एसीची हवा घेतात : विजय वडेट्टीवार
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा गुंड निलेश घायवाळ…
ओबीसी एकवटणार, भुजबळांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचे समर्थन, छत्रपती संभाजीनगरमधील सभेची तारीख सांगितली
Mumbai News: मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी वडेट्टीवार यांनी मुंबईत बैठक बोलाविली होती. सरकारने काढलेल्या या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २० फेब्रुवारीला छत्रपती…