• Sun. Sep 6th, 2026
Chandrapur News : चंद्रपुरात मोठा ‘गेम’ चेंज? ठाकरे गट आणि काँग्रेसचा महापौर बसणार? वाचा Inside Story


चंद्रपुरातील घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर महापालिकेत कुणाची सत्ता स्थापन होणार याचा फैसला आता मुंबईतून होताना दिसत आहे. मुंबईत आज पडद्यामागे प्रचंड हालचाली घडताना बघायला मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed