मुसळधार पावसाने झोडपले; गारपिटीमुळे ९० मेंढ्या व शेकडो बगळे मृत्युमुखी
वाशिम: आभाळाचे छत आणि जमीनीचे अंथरून करून ऊन, वारा, पाऊस सहन करत मेंढपाळ पोटच्या लेकराप्रमाणे आपल्या मेंढ्यांचा सांभाळ करतात. मात्र वाशिम जिल्ह्यात कालपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ९० मेंढ्यांचा मृत्यू…
दिनेश राठोडच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; आईच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात, आरोपींना फाशी देण्याची मागणी
वाशिम : मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर एक महिलेला चुकून धक्का लागल्यानंतर तिच्या पतीने मारलेल्या जोरदार थापडीत रेल्वे रुळावर पडल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वेखाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या दिनेश राठोड संदर्भात…
जोरदार पावसाने अचानक पूर आला; बैलगाडीसह तीन शेतकरी गेले पुरात वाहून, एकाचा मृत्यू
वाशिम : गेल्या महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर आज (मंगळवारी) जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने आलेल्या पुरात कारंजा तालुक्यातील येवता बंदी येथील तीन शेतकरी बैलगाडीसह वाहून गेले. यापैकी एकाच मृत्यू झाला तर दोघांना वाचविण्यात…
पदोन्नतीचा आनंद ठरला औट घटकेचा, नागपूर-दिल्ली प्रवासात ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू
वाशिम : पदोन्नती झाल्याचा आनंद औट घटकेचा ठरला. कारण रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. व्हेरिफिकेशनसाठी दिल्लीला ट्रेनने निघालेल्या तरुणावर अर्ध्या वाटेतच काळाने झडप घातली. वाशिम…
समीर वानखेडे-क्रांती रेडकरचे वाशिम दौरे वाढले, विधानसभेला उतरण्याच्या चर्चांना उधाण
वाशिम : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांची पत्नी – प्रख्यात सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यांची वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्यक्रमांना वाढती उपस्थित आता…