शरद पवारांसोबतच्या ५ आमदार व खासदारांची आमच्याकडे शपथपत्रे; अजितदादा गटातील नेत्याचा गौप्यस्फोट
Sharad Pawar : शरद पवार यांच्यासोबत दिसणाऱ्या पाच आमदार आणि काही खासदारांची अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवणारी शपथपत्रे आमच्याकडे असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.
अजितदादांचा अप्रत्यक्ष हल्ला, पण रोहित पवारांचे कार्यकर्ते मागे हटेनात! जामखेडमधील पोस्टरची चर्चा
अहमदनगर : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियातून आणि अन्य माध्यमातून टीका सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांचे समर्थक त्यांचा भावी मुख्यमंत्री असा जाहीरपणे…
शेतकऱ्याकडून बँकेतच जीवन संपवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे सरकारवर भडकल्या, म्हणाल्या…
मुंबई : राज्यात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच बँकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकरी हतबल होत आहे. अशाच एका शेतकऱ्याने थेट बँकेतच विष…
अजितदादांच्या गटाविरोधात शरद पवारांच्या पक्षाची वेगळीच खेळी; विधिमंडळातील अधिकारीही बुचकळ्यात!
मुंबई : शिवसेनेच्या दोन गटांतील आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभाध्यक्षांकडे लवकरच सुनावणी होणार असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठीचा अर्ज विधान परिषद सभापतींकडे केला…
शरद पवारांचा आक्रमक इशारा, अजित पवार गट नरमला; अखेर तो कटू निर्णय घेतलाच!
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातील आमदार-खासदारांसह केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बंडखोर मंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घेऊन हल्लाबोल करत आहेत. पवार…
बंडखोर मंत्र्यांनी पवारांकडे काय विनंती केली? बैठकीत काय घडलं? जयंत पाटलांनी सविस्तर सांगितलं!
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करत राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांनी आज अचानक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली. यावेळी बंडखोर गटाचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे…
ईडीमुळे बंड? पवारांची साथ सोडली? कोल्हापुरात येताच मुश्रीफांनी दिली सगळ्याच प्रश्नांची उत्तरं
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात पक्षातील नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात बंड करून राज्य सरकारमध्ये सहभागी झालेले कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ हे आज शपथविधीनंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाले.…
बंड केलं, आमदारही जमवले, पण अध्यक्षपदाबाबत अजितदादांच्या हातून घडली मोठी चूक? अडचणी वाढणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदार आणि नेत्यांसह बंड केलं आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात जात…
ज्या आमदाराला नक्षलवाद्यांपासून वाचवलं, त्यानंही पवारांची साथ सोडली, कोण आहेत धर्मराव आत्राम?
मुंबई : २७ एप्रिल १९९१.. कडक उन्हाने विदर्भ तापायला सुरुवात झाली होती आणि यातच एका घाम फोडणाऱ्या घटनेची भर पडली. शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याचं गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची बातमी वाऱ्यासारखी…
राष्ट्रवादीचा नवा डाव; खासदार शिंदे गटात गेल्याने ठाकरेंच्या जागेवर दावा, बैठकीत आखला प्लॅन
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे असणाऱ्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्ष दावा करून नवी चाल खेळली. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील लोकसभा निवडणुकीची चाचपणी…