• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्र हवामान अपडेट

    • Home
    • महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता: पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस बरसणार, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

    महाराष्ट्रासाठी आनंदवार्ता: पुढील ४ दिवस मुसळधार पाऊस बरसणार, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

    पुणे : वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपात पाऊस हजेरी लावणार असल्याचे संकेत भारतीय…

    Maharashtra Rain News: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार

    नाशिकमध्ये दमदार पावसाची हजेरी नाशिक : गेल्या काही दिवसांपासून केवळ हलक्या सरींचेच दर्शन घडविणाऱ्या पावसाने मंगळवारी शहरवासीयांना सुखद धक्का दिला. दिवसभरात सकाळी, दुपारी आणि पुन्हा सायंकाळीदेखील दमदार सरींनी हजेरी लावली.…

    पाऊस धुमाकूळ घालणार: ४ जिल्ह्यांना आज रेड तर ३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; अतिमुसळधार बरसणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बंगालच्या उपसागरात सोमवारी संध्याकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याची तीव्रता मंगळवारी वाढली. हे क्षेत्र अधिक तीव्र होत असून ते वायव्य दिशेने सरकत…

    मुंबई-पुण्यासह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

    रायगड : हवामान विभागाकडून कोकणात अतिवृष्टी होणाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात काल दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल्याची घटना घडलेली असतानाच आज पुन्हा एकदा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात…

    Maharashtra Rain Live Updates: राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा, कुठे-काय आहे स्थिती?

    अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन कोकणासाठी आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी केवळ तातडीचं महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा बाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून…

    Maharashtra Rain Live Updates: राज्यभरात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पूरस्थिती

    सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चार दिवसात धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणात २८.३२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणी…

    शेतकरी संकटात, पण मराठवाड्यातील या जिल्ह्यांत आता विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार!

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने २० लाख हेक्टरवर पेरणी होऊ शकली नाही. जुलैच्या मध्यातही पावसाने दडी मारल्याने कडधान्यांची पेरणी बाद झाली आहे. कापूस, मका,…

    कुठे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, तर कुठे उष्णतेचा लाटेचा इशारा; पुढील ५ दिवस असं असेल हवामान

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा रविवारीही पुढे सरकली नाही. पश्चिम बंगाल, बिहार, दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग येथे मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रगती…

    मुंबईत आज मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, मान्सूनही लवकरच शहरात धडकणार, ताजे हवामान अपडेट्स

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर-ईशान्य दिशेने प्रवास केल्यानंतर पुढच्या प्रवासाला पुन्हा प्रारंभ केला असून महाराष्ट्राला आनंदवार्ता दिली आहे. मान्सून रविवारी दक्षिण कोकणात दाखल…

    महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याआधीच पावसाच्या सरी बरसणार? पुढील आठवडाभर असं असेल वातावरण

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनचा प्रवास आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर मंगळवारी संपूर्ण अंदमान आणि निकोबार, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुढे सरकला. हा पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर कधी येईल, अशी प्रतीक्षा…