खासगी नोकरी सोडत MPSC परीक्षेची तयारी, स्वयंअध्ययनावर भर, रत्नागिरीचा ऋषिकेश राज्यात ६३ वा
रत्नागिरी : कोणतेही क्लासेस न लावता पाच वर्ष कठोर मेहनत करत उराशी जिद्द बाळगत रत्नागिरीच्या ऋषिकेश शेखर सावंत यांन एमपीएससी परीक्षेत उज्वल यश मिळवल आहे. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एमपीएससी…
वडिलांच्या निधनानंतर आईनं कुटुंब सांभाळलं; कष्टाची जाण ठेवत तिन्ही लेकींनी यशाचं शिखर गाठलं
अहमदनगर: जिल्ह्यातील कोपरगांव येथील निलिमा बाळकृष्ण नानकर या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक या परीक्षेत यश मिळविले आहे. कुठलाही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास करुन तिने वर्ग…
गडचिरोलीच्या सख्ख्या बहीण भावाचा MPSC परीक्षेत डंका; अधिकारी पदाला गवसणी घालत स्वप्नपूर्ती
गडचिरोली: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल नुकतेच २० ऑक्टोबर रोजी जाहीर झाला आहे. एकाच घरातील सख्ख्या बहीण भावंडांनी यात घवघवीत यश प्राप्त…
पहिल्या प्रयत्नात अपयश; मात्र जिद्द हरला नाही, पठ्ठ्यानं मन लावून अभ्यास केला अन् MPSC चं मैदान मारलं
रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुमारे सहा माजी विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत झेंडा फडकवला आहे. या विद्यार्थ्यांमधील तळकोकणातील ग्रामीण भागात राहणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटचं टोक असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव…
कौतुकास्पद! गरिबीत दिवस काढले; ध्येय निश्चित ठरवलं, दिव्यांग तरुणानं MPSC चं मैदान मारलं…
बारामती: घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल, आई वडील दुसऱ्याच्या शेतात राबतात. त्यातच निसर्गाने केलेल्या अन्यायामुळे दोन्ही पायाने अपंग असे असतानाही कठोर परिश्रम करत बारामती तालुक्यातील होळ-साळोबावस्ती येथील ज्ञानेश्वर पांडुरंग मदने…
कुणाचं पितृछत्र हरपलं, कुणी कुंकू-करदोडे विकले; तिसरा शेतात राबला, अखेर आता चढवणार अंगावर वर्दी
अर्जुन राठोड, नांदेड: आयुष्याच्या खडतर प्रवासात माणसाला अनेक समस्याला समोर जावं लागतं. हालाखीच्या परिस्थितीतही स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. असाच काहीसा संघर्षमय प्रवास पूर्ण करत नांदेडच्या तीन विद्यार्थ्यांनी हालाखीच्या…
राज्यात खळबळ उडवून देणारं एमपीएससी हॅकिंग प्रकरण, नवी मुंबई पोलिसांची कारवाई, तरुणाला अटक
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वेबसाइटवर टाकण्यात आलेली संयुक्त पूर्व परीक्षेची तब्बल ९४,१९५ हॉल तिकिटे बेकायदेशीररित्या डाऊनलोड करून ही हॉल तिकिटे ‘टेलिग्राम’वर बेकायदेशीररीत्या प्रसारित करणाऱ्या…
चंद्रपूरच्या लेकीचा MPSC परीक्षेत डंका, राज्यात प्रथम, गावकऱ्यांकडून धुमधडाक्यात स्वागत
चंद्रपूर : गावातील अत्यल्प भूधारक शेतमजुराची मुलगी अधिकारी झाली ही बातमी गावकऱ्यांना समजली. मुलीनं गावाचं नाव मोठं केलं याच्या आनंदात गावाने ढोल, ताशाचा गजर करत तिची मिरवणूक काढली. तिच्यावर फुलांचा…