• Sat. Sep 21st, 2024

महायुती जागावाटप

  • Home
  • परभणीत दिल मिल गये! अजितदादांच्या कोट्यातून उमेदवारी अर्ज, महादेव जानकरांचं शक्तिप्रदर्शन

परभणीत दिल मिल गये! अजितदादांच्या कोट्यातून उमेदवारी अर्ज, महादेव जानकरांचं शक्तिप्रदर्शन

धनाजी चव्हाण, परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह…

हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध, नाशिक लोकसभेसाठी कोणाची लॉटरी लागणार? महायुतीत रस्सीखेच

नाशिक: लोकसभेची जागा महायुतीत कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीतील घटक पक्षात मोठा कलगीतुरा पाहायला मिळतोय. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे…

महायुतीत वाद, जागावाटप फायनल होईना! पुण्यात दादांची बैठक, आमदारांना काय मेसेज देणार?

प्रसाद पानसे, पुणे : महायुतीमधील जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही मोजक्या मतदारसंघांबाबत अडवणुकीची भूमिका घेतल्याने हा तिढा आणखी चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री आणि…

भाजपच्या गडावर ‘राष्ट्रवादी’चा डोळा, कोणाला मिळणार उमेदवारी?

योगेश बडे, गडचिरोली: छत्तीसगड आणि तेलंगण राज्यांच्या सीमेलगत माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ पसरलेला आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या…

महायुतीतील जागावाटपाचा पेच कायम, दोन दिवसांनी दिल्लीत पुन्हा बैठक, फडणवीसांकडून मोठी अपडेट

मुंबई: महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात एक महत्त्वाची बातमी येत आहे. लोकसभेच्या जागावाटपावरु महायुतीतील तिढा अद्यापही कायम आहे. त्याबाबत दिल्लीत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या या…

शिंदे गट लोकसभेच्या २२ जागांसाठी आग्रही, महायुतीतील पेच कसा सुटणार?

मुंबई: भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण, त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव नव्हतं. त्यावरुन असं दिसून येतं की राज्यातील महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील…

You missed