लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका काय? जरांगेंची निर्णायक बैठक, आंदोलनाची दिशाही ठरणार
जालना: मनोज जरांगे पाटील यांनी आज २४ मार्चला अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यभरातून मराठा बांधव सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली…
मनोज जरांगेंचा आजपासून संवाद दौऱ्यावर; सोलापूरसह ‘या’ ठिकाणी होणार बैठक
म. टा. प्रतिनिधी, जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे आज, रविवारपासून संवाद दौऱ्यावर जात आहेत. यात भूम आणि वांगी सावंगी चार मार्च रोजी वैराग, मोहोळ आणि शेटफळ (जि. सोलापूर) येथे…
राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करणार, १५० प्रश्न तयार, नेमकं काय विचारणार?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यामध्ये मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक मागासलेपण तपासण्याच्या उद्देशाने राज्य मागासवर्ग आयोगाने १५४ प्रश्नांची जंत्री तयार केली आहे. त्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकडून माहिती घेण्यात…
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार ठाम, जरांगे यांनी आंदोलन स्थगित करावे, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन थांबवण्याचे आवाहन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार…
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक, वडेट्टीवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, पोलिसांची कारवाई
परभणी: महाराष्ट्र राज्याचे विधानसभाचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना परभणीत मराठा आंदोलनकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास विरोधी…
तुम्ही गावात आलेच कसे? मराठा बांधवांनी आमदारांना जाब विचारला, गाडीच्या खाली उतरवलं
परभणी : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. तसे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. असे असताना गंगाखेड विधानसभा…
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची खलबतं, बैठकीमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई: विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करुन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मांडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाने…
मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरुन मनोज जरांगेंशी चर्चा, विश्वासू सहकारी अंतरवाली सराटीत पाठवला
मुंबई: उग्र आणि हिंसक स्वरुप धारण केलेले मराठा आरक्षण आंदोलन शमवण्यासाठी राज्य सरकारकडून पडद्यामागे वेगवान हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना…
आरक्षणासाठी मराठा आमदारांची एकजूट, गुप्त ठिकाणी बैठक? राज्य सरकारवर दबाव आणण्याची रणनीती
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. कालपासून बीड, परभणी, धाराशीव या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक स्वरुप धारण केले आहे. या सगळ्यामध्ये मराठा आंदोलकांकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य…
मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्त्यांनी माजलगाव नगर परिषद पेटवली
बीड : बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून त्यांचं घर जाळल्यानंतर आंदोलकांनी त्यांचा मोर्चा माजलगाव नगर परिषदेकडे वळवला…