खेकडा दाखवत रोहित पवारांनी तानाजी सावंतांना डिवचलं, ६ हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. मी केलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य नसेल तर सावंतांनी ठिकाण…
भाजपकाळात लूट थांबली, यवतमाळच्या सभेत निधीवाटपावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
यवतमाळ:‘काँग्रेसचे सरकार असताना दिल्लीतून एक रुपया निघाला असता, लाभार्थ्यांच्या हाती १५ पैसेच येत होते. भाजपच्या सत्ताकाळात गरिबांना त्यांचा पूर्ण पैसा मिळतो. आज एक कळ दाबली आणि २१ हजार कोटी रुपयांचा…
नवीन वर्षाच्या पहिल्या दीड महिन्यातच साडेतेरा लाखांची लाचखोरी, २० जणांवर कारवाई, एसीबीसमोर आव्हान
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक विभागात सन २०२३ मध्ये सर्वाधिक १६० सापळे रचून २७४ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. मात्र, सन २०२४ मध्ये लाचखोरीत काहीशी घट झाल्याच्या नोंदी…
शासनाच्या योजना फक्त कागदोपत्रीच, गावात मूलभूत सुविधा नाहीत, गावकऱ्यांनी गाव विक्रीला काढलं
बीड: गावात मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढण्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पाहावयास मिळाला आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावात ग्रामस्थांनी गाव विक्रीचे बॅनर लावले आहेत.…
दीड हजार रुपये दे, अटक टाळतो; पोलिसाची आरोपीकडे मागणी, मात्र घडलं भलतंच अन् जाळ्यात अडकला
धुळे: शिरपूर शहर पोलीस स्टेशनात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्याकरिता १५०० रुपयांची लाच स्विकारताना शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले…
ड्रायव्हरच्या चाचणीसाठी ओव्हरटाईम, पैसे दिले की काम झालं… RTO साहेब तुम्ही नक्की कशाची पाहणी करता?
नाशिक : वाहन चालविण्याची योग्य व नियमानुसार चाचणी न घेताच चालकांना वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) वितरित करण्याचा ‘अर्थ’पूर्ण ‘उद्योग’ प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत…
Breaking: मध्यान्ह भोजन योजनेत ६७ कोटी ५३ लाखांचा महाघोटाळा उघड, २७ हजार कामगार बोगस
धाराशिव : राज्य शासनाने बांधकाम करणाऱ्या कष्टकरी बांधकाम कामगार, मजूर उपाशी राहू नयेत, त्यांच्या पोटाला दुपारी व संध्याकाळी सकस व पोटभरून भोजन मिळावे यासाठी खास मध्यान्ह भोजन योजना सुरू केली…
भ्रष्टाचाराचे सरकारी दर; तलाठी, सर्कल, ग्रामसेवक, अभियंता सारेच घेतात पैसे, सर्वांचे दर फिक्स
कोल्हापूर: राज्यात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी पंचवीस लाखापासून ते पाच कोटीपर्यंत दर असल्याचे जाहीर करणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता थेट सरकारी कार्यालयातील कामाचे दरच जाहीर केले आहेत.…