• Tue. Mar 17th, 2026

    बिबट्याचा हल्ला

    • Home
    • अलिबागच्या नागावमध्ये अचानक बिबट्या शिरला, तब्बल 5 जणांवर हल्ला, शाळा तात्पुरती केली बंद

    अलिबागच्या नागावमध्ये अचानक बिबट्या शिरला, तब्बल 5 जणांवर हल्ला, शाळा तात्पुरती केली बंद

    अलिबागच्या नागावमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे. बिबट्याने आज तब्बल पाच जणांवर हल्ला केला आहे. या घटनेनंतर शाळा तात्पुरता बंद करण्यात आल्या. तसेच सरपंच हर्षदा मयेकर यांनी यावेळी नागरिकांना मोलाचं आवाहन…

    रियांका शेकोटीजवळ खेळत होती, तुरीच्या शेतातून बिबट्याची झडप, उचलून नेलं, काळीज पिळवटून टाकणारी घटना

    अहिल्यानगरच्या खारे कार्जुन येथे शेकोटीजवळ बसलेल्या रियांका सुनील पवार (वय ५) या बालिकेला बिबट्याने उचलून नेले. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. शोध घेऊनही तिचा तपास लागला नाही. हे गाव नगर…

    भय इथले संपत नाही, अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत, जखमी आणि मृतकांचा आकडा धडकी भरवणारा

    अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत कायम आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला आहे? त्याची माहिती समोर आली आहे. तसेच बिबट्यांनी गेल्या तीन वर्षात अनेक…

    मोठी बातमी! शिरुरच्या पिंपरखेडमध्ये संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचं कार्यालय पेटवलं

    शिरुरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिरुरच्या पिंपरखेड गावात एका 13 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकरी चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचे…

    डोकं चक्रावणारं थरारक प्रकरण, बिबट्याचा हल्ला नव्हे, वृद्ध दाम्पत्याला थंड डोक्याने संपवलं

    Kolhapur News : कोल्हापुरात शाहूवाडीतील वृद्ध दाम्पत्याचा हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना काहीसं यश आलं आहे. या दाम्पत्याचा बिबट्याच्या हल्ल्यात नाही तर निर्घृणपणे हल्ला करुन संपवण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी…

    नातवासाठी ७५ वर्षीय आजीबाईंचे संकटाशी दोन हात; बिबट्याने ठोकली धूम, नाशिकमधील थरार

    Nashik Leopard Attack: बिबट्याच्या तावडीतून ७५ वर्षीय आजींनी नातवाची सुटका केल्याची घटना सिन्नरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र आजींच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. nashik leopard attack2(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.…

    चिमुकल्या आयुषचा चटका लावणारा अंत; मृत भावाच्या हातावर बहिणीनं बांधली अखेरची राखी; गाव हेलावला

    नाशिकमधील वडनेरमध्ये रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी एका हृदयद्रावक घटनेने गावाला शोकसागरात बुडवले. तीन वर्षांच्या आयुषवर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले. बहिण श्रेयाने भावाच्या पार्थिवावर राखी बांधून त्याला अखेरचा निरोप दिला.…

    सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने केला हल्ला; मुलगा गंभीर जखमी

    पालघर: सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पालघर तालुक्यातील कुडण येथे ही घटना घडली असून या हल्ल्यात सात वर्षाचा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. प्रेम…

    तरुणी भावाच्या रक्षणासाठी बिबट्याशी भिडली, जखमी अवस्थेतही दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली

    अहमदनगर : रात्रीच्या अंधारात दुचाकीवर निघालेल्या तिन्ही बहीण-भावांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात एक भाऊ जखमी अवस्थेत बिबट्याचा प्रतिकार करत होता. अशा वेळी स्वत: जखमी झालेली बहीण त्याच्या मदतीला धावली.…

    शेतकरी घरात टीव्ही पाहण्यात मग्न, बिबट्या घराच्या दारातून आतमध्ये शिरला अन् नरडीचा घोट घेतला

    Man watching TV Leopard Attack | संगमनेर तालुक्यात बिबट्याचा हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तम बाळाजी कुऱ्हाडे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा…

    You missed