शरद पवार अन् पृथ्वीराज चव्हाणांची भेट, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2024, 9:52 pm महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. यामध्ये महायुतीकडून मविआची पुरती धुळधाण उडाली. यानंतर आज पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांची भेट झाली. या…
साताऱ्यात धक्कातंत्र, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव फायनल झाल्याची चर्चा, जयंत पाटलांचं गुफ्तगू!
सातारा : महाविकास आघाडीतील सातारा, सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. जवळपास एक तासभर…
काल काँग्रेसच्या बैठकीला हजर, उद्याही येतो म्हणून सांगितलं आणि… पृथ्वीराजबाबांचे गौप्यस्फोट
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यांचा निर्णय पक्षातील अनेक सहकाऱ्यांसाठी धक्कादायक असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. कालपर्यंत लोकसभेच्या जागावाटपाला…
लोकसभेला इंडिया आघाडी भाजपला कसं रोखणार,पृथ्वीराज चव्हाणांनी ४५० जागांचं प्लॅनिंग सांगितलं
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत पत्रकारांशी विविध मुद्यांवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणूक, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, महाविकास आघाडीचं जागा वाटप…
देशात काँग्रेसमय वातावरण, भाजपची हुकूमशाही रोखण्यासाठी एकत्र या : सिद्धरामय्या
अहमदनगर : ‘भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढून पाहत आहे. राज्याचे सर्व अधिकार त्यांनी ताब्यात घेतले आहेत. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट पक्ष असून कर्नाटक मध्ये ४० टक्के…
केंद्राकडून राज्याला अपेक्षित २२ हजार कोटी मिळाले नाहीत,पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्रात पंचायत समितीपासून ते इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे, केंद्र शासनाकडून राज्याला अपेक्षित असलेला २२ हजार कोटी रुपयांचा निधी…
पृथ्वीराजबाबांच्या जागी विखे मुख्यमंत्री होणार होते, पण राहुल गांधी यांची भेट झाली अन्…
नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांचा राजीनामा घेत तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचा झालेला निर्णय ऐनवेळी फिरला आणि २०१४ ला शेवटच्या वर्षात मुख्यमंत्री बननण्याच्या विखे…
राज्याचं सामाजिक स्वास्थ कायम ठेवावं,पुढारी बिघडवत असतील तर ते निंदनीय : पृथ्वीराज चव्हाण
पुणे : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. नेमकी लोकशाही कुठे चालली आहेय़ या प्रश्नावर माजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, लोकशाही कुठे चालली…
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग, राजू शेट्टी काँग्रेससोबत जाणार?, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले
कोल्हापूर: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आतापासूनच कामाला लागले असून काँग्रेसच्या विविध नेत्यांवर प्रत्येक मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर लोकसभा…
पृथ्वीबाबांसोबत नाईलाजाने काम, तर ठाकरेंसोबत… अजित पवारांचा गौप्यस्फोट
मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळेल, इतके आमदार निवडून आले होते. पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही. आम्ही त्यावेळी आर. आर. पाटील यांचं…