महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता दोन आठवडे झाले, तरी निकालाची चर्चा काही थांबलेली दिसत नाही. विरोधकांनी इव्हीएम तसेच निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्याचं दिसत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केलं आहे. ईव्हीएमवर बोलताना त्यांनी जर्मनीचं उदाहरण दिलं. ते नेमकं काय म्हणाले? पाहूया…