• Thu. Sep 10th, 2026
शरद पवार अन् पृथ्वीराज चव्हाणांची भेट, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2024, 9:52 pm

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. यामध्ये महायुतीकडून मविआची पुरती धुळधाण उडाली. यानंतर आज पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? पाहुया…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed