Palghar News : मासेमारी करताना बोटी चुकून पाकिस्तान हद्दीत; पालघरचा मच्छिमार पाकच्या ताब्यात, आठ जणांचा समावेश
Palghar Fisherman in Pakistan : गुजरातमधून मासेमारीसाठी गेलेला नल नारायण ट्रॉलर पाकिस्तानी हद्दीत शिरला, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या बोटीवर आठ मच्छिमार होते. तसंच यावेळी झालेल्या गोळीबारात एक…
Palghar News : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये, तरीही दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध; महिलेने प्रियकराच्या मदतीने तरुणाला संपवलं, नात्याचा दुर्दैवी अंत
Palghar Crime News : पालघरमध्ये प्रेमसंबंधातून महिलेच्या एका प्रियकराने दुसऱ्या प्रियकराची हत्या केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. लिव्ह-इनमध्ये राहत असतानाही महिलेचे दुसरीकडे प्रेमसंबंध होते, यातूनच हत्याकांड घडलं. (फोटो– महाराष्ट्र…
चार तरुण दुचाकीवरुन निघाले, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी धरणावर पोहोचले, काळाने डाव साधला, अन् विशीतला तरुण जीवाला मुकला
Young Man Drowns To Death : चार तरुण मित्र दुचाकीवरून नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे येथून गांजे- ढेकळे परिसरात असलेल्या वांद्री धरण येथे पर्यटनासाठी आले होते. यावेळी चार तरुणांपैकी आदित्य खैरे हा…
सोसायटीमध्ये अवैधरित्या मोटारपंप, वॉचमनने हात लावताच फेकला गेला; इमारतीमध्ये अनर्थ घडला
Palghar News : पालघर शहरातील टेंभोडे येथील सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरात धक्कादायक घटना कैद झाली आहे. वॉचमनला इमारतीमध्ये विजेचा धक्का लागून अनर्थ घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.…
परतीचा प्रवास अखेरचा ठरला,पहाटेच्या वेळी तरुणांवर काळाने घाला घातला,परिसरात हळहळ
| Contributed byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Jan 2025, 12:15 pm Palghaer News: लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या अजमेर शरीफ दर्गा येथून परतत असताना पालघर तालुक्यातील भाविकांचा अपघात झाला.…
सुविधांचा अभाव,अती रक्तस्त्राव,बाळाला जन्म देऊन मातेचा दुर्दैवी अंत
| Contributed byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Dec 2024, 12:40 pm Palghar News: प्रसूती झाल्यानंतर रक्तस्त्राव न थांबल्याने मातेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या…
विद्यार्थिनींची पाण्यासाठी पायपीट, भर उन्हात करावी लागतेय वणवण; मुलींच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
म. टा. वृत्तसेवा, जव्हार : जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागांतील विद्यार्थिनींसाठी गोरठण गावात सुसज्ज इमारत बांधून निवासी शिक्षणाची सोय करण्यात आली. मात्र, येथे पाण्याची सुविधा नसल्याने या विद्यार्थिनींना भर…
फिरायला जायचं सांगून पालघरात आणलं, मित्राच्या मदतीनं प्रियकरानं प्रेयसीला क्रूरपणे संपवलं
Palghar Crime: पालघरमध्ये प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
पालघरमध्ये भीषण अपघात! भरधाव डंपरची एसटीला धडक, चिमुकल्याचा मृत्यू, १९ प्रवासी जखमी
पालघर: भरधाव वेगातील डंपरची एसटी बसला धडक बसल्याने भीषण अपघात बोरांडा फाटा नजीक घडला आहे. या अपघातात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात…
मुरबे-सातपाटी जेट्टीचा मार्ग मोकळा; जेट्टी उभारण्यास अखेर उच्च न्यायालयाची परवानगी
पालघर: तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवरील गावांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने मुरबे-सातपाटी खाडीद्वारे बोटीतून जाण्यासाठी सातपाटी येथे उभारण्यात येत असलेल्या जेट्टीचे काम उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे दोन वर्षे रखडले होते. अखेर…