• Sat. Aug 8th, 2026

    अभिजीत दिपके भयंकर चिडले! सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर संताप

    ByMH LIVE NEWS

    Aug 8, 2026 #mt
    अभिजीत दिपके भयंकर चिडले! सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर संताप

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पोलीस अधिकारी यांच्यातील वादाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना पोलीस उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप अभिजीत दिपके करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या दिपके यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. मी कुणाला भेटायचं आणि कुणाला नाही हे तुम्ही मला सांगायचं नाही, हे मी ठरवणार, अशा शब्दांत खडसावत दिपकेंनी त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगितलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed