• Mon. Nov 25th, 2024

    परभणी लोकसभा

    • Home
    • पाच वर्ष माय बापाला भेटत नाहीस, मतदाराला काय भेटशील… संजय जाधवांनी पुन्हा जानकरांना डिवचलं

    पाच वर्ष माय बापाला भेटत नाहीस, मतदाराला काय भेटशील… संजय जाधवांनी पुन्हा जानकरांना डिवचलं

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : एकीकडे महायुतीचे उमेदवार संविधान बदलायची भाषा करत आहेत आणि दुसरीकडे सांगत आहेत की मी पाच पाच वर्षे माय बापाला भेटत नाही… पाच पाच वर्षे तू…

    माळी, मराठा आणि धनगर ही एकाच आईची मुले, मी अडीच लाखांनी जिंकणार : महादेव जानकर

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : विरोधकांनी माझ्या विरोधात जातीवाचक टीका करू नये. कारण महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये आधीच लिहून ठेवले आहे की माळी, मराठा, धनगर ही एकाच आईची…

    ‘मी राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष’, बंडू जाधवांच्या ‘उपऱ्या’ टीकेला महादेव जानकरांकडून प्रत्युत्तर

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : माझे इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रे वाचली, त्याचा अभ्यास केला. त्यानंतर निश्चय केला की स्वतःच…

    कोण कुठला महादेव जानकर… साताऱ्याहून का आलास बाबा? सेना उमेदवार संजय जाधव यांची सडकून टीका

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : विरोधक आता जातीजातीत भांडणे लावण्याचे काम करू शकतात. कारण त्यांच्याकडे निवडणुकीत लढण्यासाठी कसल्याही प्रकारचा मुद्दा राहिलेला नाही. कोण कुठला साताऱ्यामधला महादेव जानकर तो परभणीमध्ये येऊन…

    पुढच्या सहा महिन्यात आमदार करतो, भर सभेत दादांची घोषणा, कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा कडकडाट

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : राजेश विटेकर याला मी परभणी लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची तयारी करण्यासाठी सांगितले होते. तो देखील मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरत होता. पण महायुतीमध्ये…

    परभणीत दिल मिल गये! अजितदादांच्या कोट्यातून उमेदवारी अर्ज, महादेव जानकरांचं शक्तिप्रदर्शन

    धनाजी चव्हाण, परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह…

    परभणीच्या जाधवांची हॅट्ट्रिक रोखणार कोण? महायुतीचा उमेदवार ठरेना, जानकरांच्या नावाची चर्चा

    परभणी : अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय (बंडू) जाधव यांची उमेदवारी बुधवारी, २७ मार्च रोजी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार ठरता ठरेना. गुरुवारी…

    अनेक महिने भाजपला शिव्या पण निवडणुकीआधी त्यांच्याच ओव्या गायल्या, जानकरांची पलटी!

    मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका करणारे, भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना लक्ष्य करून महाविकास आघाडीशी बोलणी करत असलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अचानक पलटी मारली आहे. आगामी…

    ठाकरेंच्या पठ्ठ्याचं तिकीट फिक्स, युतीचा उमेदवार निश्चित नाही, परभणीत काय होऊ शकतं? वाचा…

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. १९९१ पासून ते आतापर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचाच खासदार निवडून आलेला आहे. विद्यमान खासदार संजय जाधव २०१४ पासून परभणी…