• Fri. Mar 6th, 2026

    नाशिक महापालिका निवडणूक

    • Home
    • Nashik Municipal Election Result : नाशिक महापालिकेत निष्ठावंत बाजी मारणार? की आयात उमेदवार सत्ता स्थापन करणार?

    Nashik Municipal Election Result : नाशिक महापालिकेत निष्ठावंत बाजी मारणार? की आयात उमेदवार सत्ता स्थापन करणार?

    नाशिक : नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल गुरुवारी शहरातील 1,563 मतदान केंद्रांवर मतदानाचा कार्यक्रम पार पडला. काही केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. सुमारे 56.76 टक्के मतदान नाशिकमध्ये नोंदवलं गेलं…

    CM Devendra Fadnavis : ‘गोदावरी इतकी स्वच्छ करू की, राज ठाकरे त्यात…’; CM फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला, कोटींचा हिशोब सांगितला

    Chief Minister Devendra Fadnavis Speech in Nashik : ​’आम्ही केवळ ‘ब्लू प्रिंट’ दाखवणारे नाही, तर प्रत्यक्ष काम करणारे लोक आहोत. 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या (मतदान करा), पुढची 5…

    Devendra Fadnavis यांचं नाशिकमध्ये ठाकरे बंधूंना सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले, ‘माझी खिल्ली उडवली, पण…’

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र…

    Raj Thackeray: ‘लाकुडतोड्या बरा होता…’; तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा मंत्री महाजनांना टोला

    Raj Thackeray Nashik Speech: नाशिकच्या संयुक्त सभेत राज ठाकरेंनी गिरीश महाजन यांची तुलना ‘लाकूडतोड्या’शी करत तपोवनाची जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा दावा केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक: आगामी महापालिका…

    ठाकरेंचे एक-दोन नव्हे 82 उमेदवार बाद करण्याची खेळी, भाजपचा मोठा डाव उलटला, कारण ठरलं…

    Maharashtra Politics : उबाठाने १२२ पैकी ८२ जागांवर उमेदवार उभे केले असून त्यांचे आव्हान परतवून लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : एबी…

    Nashik Election: नाशिकमध्ये भाजपला हव्यात सर्वाधिक जागा, नाहीतर स्वबळावर लढणार, शहराध्यक्षाचं मोठं वक्तव्य

    नाशिक: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे वारे नाशिकमध्येही वेगाने वाहू लागले आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली असून, युतीचं घोडं सध्या जागावाटपावर अडकल्याचं चित्र आहे. भाजप…

    ज्यांच्यावर टीका, त्यांचीच महापौरपदासाठी मदत घेतली, राज ठाकरेंचा TRP घसरत गेला, 40 नगरसेवकांच्या लाटेनंतर कशी लागली ओहोटी?

    Raj Thackeray : नाशिकच्या नवनिर्माणासाठी मनसेने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत हातमिळवणी करत सत्तेत येण्याचे स्वप्न बघत त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनोद पाटील, नाशिक…

    भाजप आमदार देवयानी फरांदे भूमिका मांडताना भावूक, नाशिकमध्ये राजकीय भूकंप

    भाजप आमदार देवयानी फरांदे आज भूमिका मांडताना भावूक झाल्या. नाशिकमध्ये आज ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला. पण त्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे यांचा विरोध होता. या…

    भाजपने आधी कॅप्टन बदलला, दोनच दिवसात निर्णय फिरवला; डॅमेज कंट्रोलसाठी मोठी रणनीती

    Nashik Municipal Election : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आमदार राहुल ढिकले यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र दोन-तीन दिवसांपूर्वी अचानक त्यांना या पदावरून हटवत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची…

    You missed