• Sat. Mar 7th, 2026
    Nashik Municipal Election Result : नाशिक महापालिकेत निष्ठावंत बाजी मारणार? की आयात उमेदवार सत्ता स्थापन करणार?

    नाशिक : नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल गुरुवारी शहरातील 1,563 मतदान केंद्रांवर मतदानाचा कार्यक्रम पार पडला. काही केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं. सुमारे 56.76 टक्के मतदान नाशिकमध्ये नोंदवलं गेलं आहे. 2017 मध्ये नाशिकमध्ये 61.60 टक्के मतदान झालं होतं, म्हणजे यावेळी जवळपास 5 टक्क्यांची घट दिसून आली आहे. यंदाच्या निवडणुकीत 31 प्रभागांतील 122 जागांसाठी 735 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 527 राजकीय पक्षांचे तर 208 अपक्ष उमेदवार आहेत. 2017 मध्ये जास्त मतदान झाले असले तरी, यंदा मोठ्या प्रमाणावर राजकीय चुरस पाहायला मिळाली. आता आज होणार्‍या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेसाठी 63 जागांची गरज आहे. नाशिक महानगरपालिकेतील निवडणूक निकालात कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? हे पाहा इथे…

    प्रभाग 16 पहिला राऊंड – शिवसेना चारही उमेदवार आघाडीवर

    अ मधून राहुल दिवे शिवसेना 3020 मते, कुणाल वाघ 2422 मते दिवे – 598 मतांनी आघाडीवर


    आशा तडवी शिवसेना 2851, चेतन धाराडे भाजप 2520
    तडवी 1607 मतांनी आघाडीवर


    पूजा नवले शिवसेना 3363, पुष्पा ताजनपुरे 2372 नवले 291 मतांनी आघाडीवर


    ज्योती झोधळे शिवसेना 2182, योगित गायकवाड 1405 झोधले 787 मतांनी आघाडीवर

    प्रभाग 13
    अ – भाजपच्या अदिती पांडे – 142 मतांनी आघाडीवर
    ब – मनसेच्या मयुरी पवार – 994 मतांनी आघाडीवर
    क – भाजपचे राहूल शेलार – 353 मतांनी आघाडीवर
    ड – शिंदे सेनेचे गणेश मोरे – 77 मतांनी आघाडीवर

    प्रभाग 16 शिवसेना चारही उमेदवार विजयी.

    राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे.

    घोषणा होणे बाकी. तीन राऊंडमध्ये मोजणी

    प्रभाग 15 (चौथी फेरी)

    प्रभाग 15 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार आघाडीवर

    अ – भाजपचे मिलिंद भालेराव – 1857 मतांनी आघाडीवर
    ब – भाजपच्या अर्चना थोरात – 1430 मतांनी आघाडीवर
    क – भाजपचे सचिन मराठे – 3306 मतांनी आघाडीवर

    प्रभाग ७ अ
    सत्यम खंडाळे मनसे १२५३
    सुरेश पाटील भाजप २३६२
    राजेंद्र सूर्यवंशी शिंदे गट २४२६
    नोटा २२३

    प्रभाग ७ ब
    हिमगौरी आडके भाजप २९५५
    रोहिणी शिरसाठशिवसेना शिंदे २९१०
    नोटा ३९९

    – नाशकात पहिला निकाल हाती

    – शिंदेंच्या शिवसेनेने खातं ४ जागांवर उघडलं, मारली जोरदार मुसंडी

    – प्रभाग 16 मधून राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे विजयी

    – प्रभाग 16 मध्ये भाजपला मोठा धक्का

    7 अ
    सत्यम खंडाळे ( मनसे )1253
    सुरेश पाटील (भाजप) 2362
    किशोर सूर्यवंशी ( शिवसेना) 2426
    नोटा 223

    7 ब
    हिमगौरी आहेर आडके 2955
    रोहिणी शिरसाट 2910

    7 क
    भाग्यश्री कोरडे 653
    स्वाती भामरे 2716
    वंदना रकीबे 2270
    नोटा 220

    7 ड
    नरेंद्र देवरे 513
    अजय बोरस्ते 4044
    योगेश हिरे 1250

    सातपूर तिसरी फेरी आघाडी

    प्रभाग ८
    अ नयना गांगुर्डे सेना २९२२
    ब उषा बैडकुळे भाजप २७९४
    क कविता गायकवाड सेना ३४२७
    ड विलास शिंदे सेना ३२३८

    प्रभाग ९
    अ भारती धिवरे भाजप ४८४६
    ब दिनकर पाटील भाजप ५५१६
    क संगिता घोटेकर भाजप ४००५
    ड अमोल पाटील भाजप ५०६५

    प्रभाग १०
    अ अरुण घुगे सेना १२९२
    ब इंदूबाई नांगरे सेना २७१२
    क माधुरी बोलकर भाजप ३०२९
    ड समाधान देवरे भाजप ३५५३

    प्रभाग ११
    अ दीक्षा लोंढे आरटीआय २३७७
    ब मानसी शिवरे भाजप २३९३
    क सोनाली भंदुरे भाजपा १८६३
    ड नितीन निगळ भाजप २०३३

    प्रभाग 25
    अ गटातून सुधाकर बडगुजर (भाजप),
    ब गटातून साधना मटाले (भाजप),
    क गटातून कविता नाईक (शिवसेना शिंदे),
    तर ड गटातून मुरलीधर भामरे (उबाठा) आघाडीवर

    प्रभाग 7 पहिली फेरी

    7 अ
    सत्यम खंडाळे ( मनसे )1253
    सुरेश पाटील (भाजप) 2362
    किशोर सूर्यवंशी ( शिवसेना) 2426 ( आघडी 64 मतांनी आघाडी)
    नोटा 223

    7 ब
    हिमगौरी आहेर आडके 2955 (आघाडी 45 मतांनी आघाडी)

    रोहिणी शिरसाट 2910

    7 क
    भाग्यश्री कोरडे 653
    स्वाती भामरे 2716 ( 446 मतांनी आघडी)
    वंदना रकीबे 2270
    नोटा 220

    7 ड
    नरेंद्र देवरे 513
    अजय बोरस्ते 4044 ( मतांनी आघाडी 2794 )
    योगेश हिरे 1250

    प्रभाग 14(चौथी फेरी)

    अ- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागृती गांगुर्डे – 1997 मतांनी आघाडीवर
    ब – अजित पवार गटाच्या बुशरा शेख – 456 मतांनी आघाडीवर
    क – शिंदे सेनेच्या रुपाली डहांके – 25 मतांनी आघाडीवर
    ड – काँग्रेसचे सुफी जीन 1706 मतांनी आघाडीवर

    प्रभाग ७ ड शिवसेना शिंदे गट अजय बोरस्ते २ हजार ७९४ मतांनी आघाडी. भाजपचे योगेश हिरे यांचा विजय अवघड

    प्रभाग 25 निकाल
    अ – सुधाकर बडगुजर – 13579 ( भाजपा विजयी )
    ब – साधना मटाले 9183 ( भाजपा विजयी )
    क – कविता नाईक 9981 ( शिंदे गट विजयी )
    ड – मुरलीधर भामरे – 6436 ( उबाठा विजयी )

    फेरी २ निहाय
    भाजपचे सुरेश अण्णा पाटील

    हिमगौरी आडके, स्वाती भामरे आघाडीवर

    शिंदे गटाचे अजय बोरस्ते सर्वधिक आघाडीवर

    प्रभाग 15 (पाचवी फेरी)
    प्रभाग 15 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार आघाडीवर

    अ – भाजपचे मिलिंद भालेराव – 2232 मतांनी आघाडीवर
    ब – भाजपच्या अर्चना थोरात – 1660 मतांनी आघाडीवर
    क – भाजपचे सचिन मराठे – 3938 मतांनी आघाडीवर

    प्रभाग 13 (पाचवी फेरी)
    अ – भाजपच्या अदिती पांडे – 512 मतांनी आघाडीवर
    ब – मनसेच्या मयुरी पवार – 1511 मतांनी आघाडीवर
    क – भाजपचे राहूल शेलार – 1201 मतांनी आघाडीवर
    ड – भाजपचे शाहू खैरे – 477 मतांनी आघाडीवर

    7 अ (३ री फेरी अखेर)
    सत्यम खंडाळे ( मनसे )२४७०

    सुरेश पाटील (भाजप) ८८४२

    किशोर सूर्यवंशी ( शिवसेना) ६८८३

    7 ब
    हिमगौरी आहेर आडके भाजप ९४३०
    रोहिणी शिरसाट शिंदे गट ८२४२

    7 क
    भाग्यश्री कोरडे १६७०
    स्वाती भामरे भाजप ९६५३
    वंदना रकीबे ६६०६

    7 ड
    नरेंद्र देवरे १४५१
    अजय बोरस्ते शिंदे गट १०,९९१
    योगेश हिरे भाजप ५६२७

    प्रभाग ७ मध्ये शिंदे गटाला सर्वाधिक मत.
    ३ भाजप आणि १ शिंदे गट

    असे पॅनल

    स्वाती भामरे आणि हिमगौरी आडके यांचा गुलाल उधळला

    प्रभाग क्रमांक. 9
    भाजपचं पूर्ण पॅनल विजयी
    दिनकर पाटील यांचे पूर्ण पॅनल विजयी

    – भाजपच्या सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का
    – प्रभाग २५ चा निकाल समोर, ४ पैकी २ जागेवर भाजप तर एका जागेवर शिंदेंची शिवसेना आणि एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी
    – प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या साधना मटाले विजयी
    – तर इतर २ जागांवर शिंदेंच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे विजयी
    – भाजपने पुरस्कृत केलेले भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर पराभूत

    भाजप आमदार सीमा हिरे यांना धक्का

    हिरे यांचे दीर योगेश मुन्ना हिरे यांचा प्रभाग सात मधून पराभूत शिंदेंसेनेचे अजय बोरस्ते यांनी केला पराभव.

    उर्वरित भाजपचे तीनही उमेदवार विजयी

    प्रियंका माने 900 मतांनी आघाडीवर
    जुई शिंदे 150 मतांनी आघाडीवर
    मच्छिंद्र सानप 400 मतांनी
    गौरव गोवर्धने 1000 मतांनी पुढे

    सातपूर चौथी फेरी आघाडी
    प्रभाग ८

    नयना गांगुर्डे सेना ३८३५
    कविता लोखंडे भाजप ३५८७


    उषा बैडकुळे भाजप ३८४३
    विष्णू बेंडकुळे सेना ३२८४


    कविता गायकवाड सेना ४४५५
    अंकिता शिंदे भाजप ३५२५


    विलास शिंदे सेना ४२०७

    प्रभाग ९

    भारती धिवरे भाजप ६३२२


    दिनकर पाटील भाजप ७२०२


    संगिता घोटेकर भाजप ५१८२


    अमोल पाटील भाजप ६६११

    प्रभाग १०

    विश्वास नांगरे ४४८९
    अरुण घुगे सेना २६२३
    देवा जाधव मशाल ९२३


    इंदूबाई नांगरे सेना ३८८१
    कलावती सांगळे भाजप ३५९१
    शैख फ्रिदा मनसे २६०६


    माधुरी बोलकर भाजप ४३४५
    पल्लवी पाटील सेना ३११६
    वृशाली सोनवने मशाल २०६२


    समाधान देवरे भाजप ४९७९
    नंदू जाधव सेना २३१९
    भावले विशाल मनसे २१७०

    प्रभाग ११

    दीक्षा लोंढे आरटीआय ३३४१
    सविता काळे भाजप २४३४
    योगेश गांगुर्डे सेना १६१८


    मानसी शिवरे भाजप ३०७१
    नंदीनी जाधव आरपीआय २४३८
    संगिता मांडवे सेना १६६१


    सोनाली भंदुरे भाजपा २४८०
    सिमा निगळ सेना २४३४
    गिता जाधव मनसे १८७७


    नितीन निगळ भाजप २७३६
    प्रकाश लोंढे २३३२
    सलीम शेख १५२९

    प्रभाग 25
    अ गटातून सुधाकर बडगुजर (भाजप),
    ब गटातून साधना मटाले (भाजप),
    क गटातून कविता नाईक (शिवसेना शिंदे),
    तर ड गटातून मुरलीधर भामरे (उबाठा) विजयी

    7 अ (४ व अखेर री फेरी अखेर)
    सुरेश पाटील (भाजप) १०,६९५ विजयी

    राजेंद्र र सूर्यवंशी ( शिवसेना) ८,२७९

    7 ब
    हिमगौरी आहेर आडके भाजप ११,१८४ विजयी
    रोहिणी शिरसाट शिंदे गट ९,९९२

    7 क
    भाग्यश्री कोरडे १९९८
    स्वाती भामरे भाजप ११,७४० विजयी
    वंदना रकीबे ७,०६२

    7 ड
    नरेंद्र देवरे १७४३
    अजय बोरस्ते शिंदे गट १३,०२२ विजयी
    योगेश हिरे भाजप ६,९२०

    विजयी होऊनही सुधाकर बडगुजर तणावात, जल्लोष न करताच सोडले मतमोजणी केंद्र

    प्रभाग 20
    विजयी उमेदवार

    कैलास मुदलियार 6365
    जयश्री गायकवाड 6639
    सीमा ताजने 7130
    सतीश निकम6087

    प्रभाग १० मध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी, शिंदे गटाचा एक उमेदवाराचा विजय

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed