सिंहास्थाच्या कामांसाठी महापालिका सल्लागार सर्वेक्षक नेमणार, नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : आगामी सिंहस्थासाठी महापालिकेने सल्लागार सर्वेक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरातील ३५० किलोमीटर लांबीचे रस्ते, तपोवनातील ७०० एकरवर साधुग्राम विकास, अंतर्गत व बाह्य वाहनतळ,…
सुधाकर बडगुजरांची आज ACBकडून चौकशी; नाशिक महापालिकेतील अपहारसंदर्भात कार्यवाही
Sudhakar Badgujar ACB Enquiry: नाशिक महापालिकेतील अपहारसंदर्भात सुधाकर बडगुजर यांची आज, शुक्रवारी (दि. २२) एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे.
निष्काळजीपणाचा कळस! महापालिकेची महत्त्वाची कागदपत्रे रस्त्यावर, नागरिक संतप्त
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: महापालिकेची काही कागदपत्रे शहरातील बुनकर बाजारात गोणीत बेवारस पद्धतीने आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. २०) सकाळी समोर आला. तीन गोण्यांमध्ये भरलेली ही कागदपत्रे नागरिकांना सापडली.…
डेंग्यूने वाढवलं नाशिककरांचं टेन्शन! बाधितांचा आकडा अकराशेपार, १५ दिवसांत १५० नवे रुग्ण
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : करोनाचा धोका वाढला असतानाच नाशिक शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम आहे. डिसेंबरच्या दोन आठवड्यांत डेंग्यूचे १५० नवे रुग्ण आढळल्याने बाधितांचा एकूण आकडा आता एक हजार…