• Sat. Sep 21st, 2024

नागपूर बातम्या

  • Home
  • मद्यधुंद कार चालकाची दुचाकीला धडक, भाऊ-बहीण पुलावरुन खाली पडले, नागपुरात भयंकर अपघात

मद्यधुंद कार चालकाची दुचाकीला धडक, भाऊ-बहीण पुलावरुन खाली पडले, नागपुरात भयंकर अपघात

नागपूर: होळीच्या दिवशी बहिणीला दुचाकीवरून माहेरी घेऊन जाणाऱ्या भाऊ-बहिणीला मद्यधुंद कारचालकाने धडक दिली. या अपघातात भाऊ-बहीण पुलावरून खाली कोसळले. हा अपघात सोमवारी दुपारी पाचपावली पुलावर घडला. अपघातानंतर भाऊ आणि बहिणीला…

जोराने कशाला बोलता हळू बोला, वडिलांना राग अनावर, जन्मदात्यानेच घेतला पोटच्या मुलाचा जीव

Nagpur News : मोबाइलवर जोराने बोलण्यास मनाई केल्याने वडिलाने मुलाची हत्या केली. ‘जोरजोराने कशाला बोलता, हळू बोला’, मुलाने असे म्हणताच दोघांमध्ये वाद झाला. यातच संतप्त झालेल्या वडिलाने लोखंडी वस्तूने मुलाच्या…

नागपूरने काँग्रेसला १३ वेळा खासदार निवडून दिले, जनता लोकशाही वाचवणाऱ्या पक्षासोबत

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. काँग्रेसने गडकरींच्या विरोधात नागपूर पश्चिमचे आमदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी…

कर्ज फेडण्यासाठी गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडनं केलं तरुणीचं अपहरण, मुलीच्या आईला कॉल करून सांगितलं…

नागपूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयएचे) अधिकारी असल्याचे सांगून प्रेमीयुगुलाने तरुणीचे अपहरण केले. पोलिसांनी वेळीच हालचाली करून अपहरण तरुणीची सुटका करून प्रेमीयुगुलाला बेड्या ठोकल्या. स्वप्निल दिलीप मरसकोल्हे (वय २४) आणि…

सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा,‘जिगोलो’ बनविण्यासाठी पेंटरला पाच लाखांचा गंडा; काय घडलं?

नागपूर : सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी विविध फंडे वापरायला सुरुवात केली आहे. एका इसमाला ‘जिगोलो’ (पुरूषाकडून देहव्यापार) बनविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी इसमाला तब्बल पाच लाख रुपयांनी गंडा घातला. ही खळबळजनक घटना…

कॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: महाविद्यालयातील आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत तिने सहभाग घेतला. मित्र मैत्रिणींसोबत आनंदी क्षण साजरे केल्यानंतर कॉलेजमधून घरी परतत असताना काळाने घाला आतला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. ही…

नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना

नागपूर : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या पंधरवड्यात होण्याची शक्यता असताना काँग्रेसमधील खदखद उफाळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महत्त्वाचे पद, जबाबदारी वा कार्यक्रमांमधून डावलले जात असलेल्या असंतुष्टांनी सिव्हिल लाइन्स परिसरात बुधवारी…

गुड न्यूज, वाळू खरेदी धोरणात बदल, नवं घर बांधणाऱ्यांना दिलासा, वाचा सविस्तर

नागपूर : एका कुटुंबाला केवळ ११ ब्रास वाळू खरेदी करण्याचे बंधन राज्य शासनाने लादले होते. या धोरणात आता बदल करत हवी तेवढी रेती खरेदी करता येणार आहे. रेती खरेदी करणाऱ्या…

सहा महिन्यांपूर्वी हत्या, कुटुंबीयांना अद्यापही पार्थिवाची प्रतीक्षा, अखेर नातेवाइकांचा मोठा निर्णय

Nagpur Crime News: सहा महिन्यांपूर्वी हत्या झाली. पण, अद्यापही पार्थिवावर अंत्यसंस्कार नाही. सहा महिन्यांपासून नातेवाईक त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची प्रतीक्षा करत आहेत.

अखेर सुनील केदार यांना जामीन मंजूर, उच्च न्यायालयाकडून दिलासा,काँग्रेससाठी गुड न्यूज

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (एनडीसीसी) बँकेतील १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला आहे. या घोटाळ्यात त्यांना व…

You missed