एपीएमसीत पिवळ्या धम्मक कलिंगडांची नवलाई, ग्राहकांकडून संमिश्र मागणी
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : ‘भैयाजी, तरबूज अंदरसे लाल है ना।’, अशी विचारणा करणारे ग्राहक आणि ‘हा हा लालही है। लाल नही निकले गा तो वापस देना,’ अशी छाती…
बाईक घसरली, भरधाव डंपरची स्कुटीला धडक, भीषण अपघातात माजी फुटबॉल खेळाडूचा मृत्यू
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील वाशी येथे एका डंपर चालकाने स्कूटर चालकाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कूटर चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशी, सेक्टर १२…
नवी मुंबईत ४० किमीचा नवा सायकल ट्रॅक, १६ कोटी रुपये खर्च होणार
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईपर्यावरणपूरक शहराची संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या जनसायकल व इलेक्ट्रिक बाइक प्रणालीला नवी मुंबईकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने आणखी एक पाऊल…
नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी नारी शक्तीची पायपीट, उन्हाचा त्रास, जेवणाचीही गैरसोय
म. टा. वृत्तसेवा, पनवेल : नवी मुंबईत शुक्रवारी ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान’ सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागांतून आलेल्या महिलांना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी पायपीट करावी लागली. विमानतळाच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेल्या कार्यक्रमांत प्रचंड…
नवी मुंबईत मनसे आक्रमक, मराठी पाट्यांचा आग्रह, मुदत संपूनही इंग्रजी पाट्या लावणाऱ्यांना आंदोलनाचा इशारा
नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्यांसदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन नवी मुंबई शहरामध्ये होताना दिसत नाही. कारण अद्यापही दुकानांवरील पाट्या या मराठीमध्ये पाहायला मिळत नाहीत, इंग्रजी अक्षरात ठळक नावाच्या पाट्या…
नवी मुंबई मेट्रो अखेर धावली, पण महाग तिकिटांवरुन प्रवासी नाराज, नेमकं म्हणणं काय?
नवी मुंबई : गेली १२ वर्ष प्रतीक्षेत असणारी नवी मुंबई मेट्रो शुक्रवारी दुपारी तीन वाजता बेलापूर ते पेंधर या मार्गावर धावली. ११ किमी अंतराचा हा मेट्रो प्रकल्प गेली अनेक वर्ष…
अंमली पदार्थ घेऊन व्यक्ती येणार; पोलिसांना गुप्त माहिती, सापळा रचला, अज्ञात तरुण दिसला अन्…
नवी मुंबई: खारघर सेक्टर- ३५ मध्ये एमडी हे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सापळा लावून जेरबंद केले आहे. जिशान अहमद…
आधी गैरसमजातून शिवीगाळ; नंतर मित्रांसह प्राणघातक व्यवस्थापकावर हल्ला, नेमकं प्रकरण काय?
नवी मुंबई: कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून एका टँकर चालकाने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकावर लोखंडी रॉड आणि चाकुच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना…
विद्यार्थीनीने १४ व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य, कारण कळताच कुटुंब हादरलं…
रेणुका धायबर यांच्याविषयी रेणुका धायबर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४…
नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला, पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे याकरिता एकाच महिन्यात पंतप्रधानांचा तिसरा संभाव्य दौरा नवी मुंबईत आयोजित केला जात आहे. यापूर्वी १३ व १४…