• Tue. Mar 17th, 2026

    नंदुरबार बातमी

    • Home
    • Nandurbar News: महावितरणने घेतला वृद्धाचा बळी; वीजपुरवठा खंडित केल्याने ऑक्सिजनवरील रुग्णाचा मृत्यू

    Nandurbar News: महावितरणने घेतला वृद्धाचा बळी; वीजपुरवठा खंडित केल्याने ऑक्सिजनवरील रुग्णाचा मृत्यू

    Nandurbar News: महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही वीजपुरवठा सुरळीत न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. nandurbar news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, धुळे: म्हसावद (ता. शहादा,…

    तो फोटो अखेरचा ठरला…. जिवलग मित्रांचा एकाच वेळी अंत; दर्शनानंतर परत येताना भीषण अपघातात मैत्रीचा शेवट

    Nandurbar Accident : सात मित्र मिळून अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी गेले होते. पण परत येताना काळाने घात केला. एकाच वेळी सात मित्राचा दुर्दैवी अंत झाला. ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळा पसरली आहे.…

    बॅनर लावण्याचा वाद जीवावर बेतला, 8 दिवसांपूर्वी मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये हळहळ

    Nandurbar Crime News : नंदुरबारमध्ये आठ दिवसांपूर्वी तरुणाला मारहाण झाली होती. या तरुणाचा आता मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर मृत तरुणाच्या मित्रांनी, तसंच संतप्त जमावाने पोलीस…

    दहावीच्या निकालात ‘काँग्रेस’ नापास, फक्त दोन विषयात पास

    नंदुरबार जिल्ह्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. जिल्ह्यात ८८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवागावच्या आश्रम शाळेतील ‘काँग्रेस’ नावाचा विद्यार्थी मात्र नापास झाला. त्याला चार विषयात अपयश आले. विशेष म्हणजे, नंदुरबार एकेकाळी…

    : सासरा आणि सुनेमध्ये अनैतिक संबंध, युवक अडसर ठरला, अखेर नको तेच घडलं

    Crime News: सासरा व सून यांच्यात अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचा, त्याच्या पत्नीने व वडिलांनी गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील…

    एकाच रात्री १३ घरफोडी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; दरोड्यांमुळे नंदुरबारमध्ये खळबळ

    Nandurbar Burglary and Theft : नंदुरबारमध्ये चोरीच्या घटना सतत घडत असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या एकाच रात्रीत १३ घरं फोडण्यात आली आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम महेश पाटील, नंदुरबार…

    आजच शाळेला सुट्टी लागली, आईसोबत रुद्र मामाच्या गावी निघाला, पण बसस्थानकातच दुर्दैवी अंत

    शाळेला सुट्ट्या लागल्याने आई आणि बहिणीसोबत मामाच्या गावाला निघालेल्या रुद्रचा बसस्थानकातच दुर्देवी अंत झाला. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मुलाचे वय केवळ ८ वर्षे होते. Lipi महेश पाटील, नंदुरबार: शाळेला…

    हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, २०० फूट खोल दरीत उतरुन काढावं लागतंय पाणी; प्रशासन निद्रावस्थेत?

    Nandurbar Water Crisis : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी महिलांना पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करत २०० फूट खोल दरीत उतरावं लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी तेथील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागतो…

    लेकीचा साखरपुडा थाटामाटात, वाढदिवसही साजरा केला; पण नियतीच्या मनात वेगळंच, माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

    Nandurbar Accident News : नंदुरबारमध्ये माय-लेकाचा हिट अँड रन अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबात आनंदाचा क्षण असताना एकाच घरातील दोघांच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. Lipi महेश पाटील,…

    ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला, नंदुरबारमध्ये अर्धा तास ट्रेन खोळंबली; काय घडलं?

    Nandurbar News : नंदुरबारमध्ये ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम महेश पाटील, नंदुरबार :…

    You missed