गुन्ह्याचा अहवाल सादर करण्यासाठी लाचेची मागणी, ASIला ४० हजार घेताना रंगेहात पकडलं
धुळे : विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी ५० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यास धुळे…
धुळ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची कीड, गावकऱ्यांचे अधिकाऱ्यांना चॅलेंज
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे ग्रामपंचायत येथे स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला १२ हजार रुपये प्रमाणे शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळत असते. मात्र, प्रत्यक्षात ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेच नाही,…
सचिन कुठेय? आज त्याला संपवायचेच, गावगुंडांचा उपसंरपंचाच्या घरावर हल्ला, नेमकी घटना काय?
धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सावळदे गावात ”पत्ते खेळू नका” असं बोलण्याचा राग आल्याने गावगुंडांनी सावळदे गावाच्या उपसरपंचांच्या घरावर हल्ला करुन हैदोस घातल्याची घटना घडलेली आहे. यावरुन शिरपूर तालुक्यात…
GST अधिकारी बनून पोलिसांनीच मारला हात, तपासाची चक्रे फिरवताच ताब्यात; बडे मासे अडकण्याची शक्यता
धुळे : तोतया जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून पटियालाच्या एका व्यापाऱ्याला मुंबई आग्रा महामार्गावर गंडा घालण्यात आला होता. मात्र, व्यापाऱ्याने हिम्मत दाखवून आझाद नगर पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर भलतेच प्रकरण चव्हाट्यावर…
ईडीविरोधात राष्ट्रवादीचे धुळ्यात आंदोलन; रोहितदादांना फसवण्याचं भाजपाचं कारस्थान
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीमार्फत समन्स देऊन चौकशीला बोलवण्यात आले. त्याविरोधात धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज महात्मा गांधी पुतळ्यासमोर ईडी व भाजपाचा तीव्र शब्दांत निषेध करून…
जन्मत: अंध, बासरी वादन करत उदरनिर्वाह; रोहिदास आल्हादांच्या लढाईला पोलिसांचे बळ
धुळे : जन्माने अंध असलेले धुळे तालुक्यातील मोराणे येथील रहिवासी असलेले रोहिदास आल्हाद हे गेल्या अनेक वर्षांपासून धुळे शहरात बासरी वादन करत आहेत. आपल्याला आपल्या कलेच्या माध्यमातून मिळेल त्या कमाईतून…
धुळ्यात अवैध स्क्रॅपचा काळाबाजार, माहिती मिळताच पोलिसांची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
धुळे: धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्गालगत जुनी वाहने तोडणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात अनेक दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
वर्दीला डाग लावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला दणका, विनयंभगाच्या तक्रारीनंतर हेमंत पाटील यांचे निलंबन
धुळे: धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी एका पिडीत महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन अश्लिल कृत्य करून मोबाईल व्हॉटसॲपवर व्हिडीओ कॉल करुन सदर महिलेच्या अंगावरील…
बड्या अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, पोलीस दलाची लक्तरे वेशीवर, रक्षकच भक्षक…
धुळे : धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर मध्यरात्री उशिरा देवपूर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या गंभीर प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन…
सॉरी आई पप्पा, मला माफ करा, LLB ला शिकत असलेल्या धुळ्याच्या भारतीची धक्कादायक एक्झिट
धुळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील एका विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित…