Dhule Accident : लक्ष्मण कुटुंबासह निघालेले, पण वाटेत भरधाव ट्रकची धडक, बाप-लेकाचा करुण अंत, आई-मुलगी गंभीर
धुळ्यात अवधान येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर महिला आणि तिची दीड वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय…
Dhule Crime : आनंदाचं वातावरण क्षणार्धात दु:खात बदललं, धुळ्यात लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला गालबोट, भांडणात तिघांचा मृत्यू
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे एका लग्न समारंभात धक्कादायक घटना घडली आहे. हळदीच्या दिवशी नवरदेव आणि नवरीकडच्या नातेवाईकांमध्ये किरकोळ कारणावरुन मोठा वाद उफाळला. या वादात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो–…
Dhule News: आईजवळ बसून जेवला, मी शाळेत जातो सांगून निघाला, पण… धुळ्यात तिसऱ्या मजल्यावरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू
Dhule Kid Died: धुळ्यात पतंग उडवताना तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हा चिमुकला शाळेत जात असाताना मित्रांना पतंग उडवताना पाहून त्याला मोह आवरला…
निवडणुकांचा धुराळा उडण्याआधीच राज्यातला भाजपचा पहिला नगराध्यक्ष विजयी
भाजपचा राज्यातील पहिला नगराध्यक्ष विजयी झाला आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या अध्यक्षपदी नयनकुंवरताई रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यातील हा पहिला निकाल आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे :…
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भयानक दृश्य, पोलिसाने असं का केलं? सुदैवाने…
Dhule News : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज अनपेक्षित घटना घडली. एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमधून संबंधित पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. त्याच्यावर…
Ratnagiri News: रत्नागिरी पती-पत्नी मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, निलेशची बॉडी सापडली, दोन महिन्यातच संसाराचा शेवट
Ratnagiri Couple Ends Life: रत्नागिरीत राहणाऱ्या एका जोडप्याने चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरुन उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. आज पाच दिवसांनी पतीचा मृतेदह सापडून आला आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल…
Ratnagiri News: पुलावर बाईक लावली, धुळ्यातील जोडप्याची कोकणातील वाशिष्ठी नदीत उडी, परिसरात खळबळ
Couple Ends Life In Ratnagiri: रत्नागिरी येथे धुळ्यातील एका जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. कौटुंबिक वादातून या दोघांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याचं सांगितलं जात आहे.…
उपचारासाठी आलेल्या रुग्णाला रुग्णालयातून हाकलून दिलं, प्रवेशद्वावरच मृत्यू
Dhule Hospital Refuse To Take Patient: एक रुग्ण रुग्णालयात आला. मात्र, त्याच्यावर उपचार करण्याऐवजी त्याला रुग्णालयातून हाकलून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात घडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दै, धुळे: दोंडाईचा…
Dhule News : फाटलेल्या चिठ्ठीची जुळवाजुळव, पोलिसांनी उलगडला मोठा कट, आरोपी गजाआड
शिरपूर-गरताड रोडवर एका अनोळखी व्यक्तीची हत्या झाली होती, ज्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. मयत राहुल कंदार सिंह चव्हाण याला त्याच्याच नातेवाईकांनी मारले होते. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना…
धाड…धाड…आवाजाने धुळे हादरले, जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
Dhule News : धुळे शहरात शंभर फुटी रोड परिसरात दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली, ज्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादातून शाहरुख शहा या तरुणावर गोळीबार करण्यात आला, ज्यात…