• Sat. Sep 21st, 2024

ठाणे क्राईम बातम्या

  • Home
  • धक्कादायक! ठाण्यात १९ वर्षांच्या तरुणीने इमारतीच्या ३१ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आयुष्य संपवलं

धक्कादायक! ठाण्यात १९ वर्षांच्या तरुणीने इमारतीच्या ३१ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आयुष्य संपवलं

ठाणे : उत्तरप्रदेश येथून नातेवाईकाकडे घरकाम आणि शिक्षणासाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीने ३१ व्या मजल्यावरून खाली उडी मारत जीवन संपवल्याचा प्रकार घोडबंदर रोड येथील मानपाडा परिसरात सोमवारी घडला. गावावरून…

चालत्या रिक्षाला कार आडवी, तरुणाची क्रूर हत्या, माजी पंचायत समिती सभापतीचं धक्कादायक कृत्य

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून माजी सभापतीने तरुणाचे हात छाटल्याची घटना घडली आहे. मुरबाड पंचायत समितीच्या माजी सभापतीने गावातील एका…

मसाज पार्लरच्या नावाने भलतंच काम, सापळा रचत टाकला छापा; समोरचं दृश्य बघून पोलिसही हादरले

ठाणे (डोंबिवली) : डोंबिवली येथील एमआयडी भागात आर्किनिया इमारतीत मसाज पार्लरच्या नावाने देह व्यापार करणाऱ्या व्यवस्थापक नितीन भुवड याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या पार्लरचा मालक मुकुंद वाघमारे याचा…

स्टूल उचलायला सांगितलं, क्षुल्लक कारणावरुन नवऱ्याने मारहाण करत लटकवलं; ठाण्यात खळबळ

ठाणे : कल्याण पूर्व येथील मलंगड रोड परिसरात स्काय अबीएस सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर खुशाल जाधव आपली पत्नी तनिषा सोबत राहतो. आठ महिन्यापूर्वी खुशाल आणि तनिषा या दोघांचे लग्न झाले आहे.…

Thane Crime: बायकोसोबत बाईकवर जाताना शस्त्रांनी हल्ला, वाचवायला आलेल्यांनाही बेदम मारहाण

ठाणे : कल्याण पूर्वेत चक्की नाका परिसरात १५ जणांच्या टोळीने तीन तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीक्ष्ण हत्याराने हा हल्ला केल्याने या हल्ल्यात तीन तरुण जखमी झाले…

डोक्यात हातोडा, मानेवर टोकदार वस्तू टोचली, उसनवारीच्या पैशांच्या वादातून महिलेला जबर मारहाण

ठाणे (डोंबिवली) : डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने उसने पैसे घेतले होते. ते पैसे मागण्यासाठी एक व्यक्ती घरी आला. मात्र, पती घरी नसल्याचे घरातील महिलेने सांगताच संतापलेल्या…

रस्ता ओलांडताना रिक्षाची धडक, वृद्ध महिलेचा करुण अंत; थरारक अपघाताचा CCTV फुटेज

Thane News: राज्यात अपघातांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. त्यातल्या त्यात अपघातांमध्ये मृतांची संख्या देखील वाढली आहे. याचदरम्यान, अंबरनाथमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू…

तुम्ही येथे का थांबले? निघून जा; कल्याणमध्ये वाटेतच मित्र-मैत्रिणीवर चाकूने हल्ला

ठाणे: कल्याणच्या पूर्वेकडील रेल्वे वसाहतीजवळ एका अनोळखी इसमाने कोणतेही कारण नसताना अचानक एक तरूण आणि त्याच्या मैत्रिणीवर मारहाण करत चाकूने सपासप वार केले. या चाकू हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत.…

दारुड्या बापाकडून आईला मारहाण, एके दिवशी कहरच झाला; संतप्त पोरानं छातीत चाकू खुपसला अन्…

ठाणे (अंबरनाथ): मद्यपी वडिलांकडून आईला रोज मारहाण होत असल्याच्या रागातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी अंबरनाथ पश्चिमेकडील बुवापाडा परिसरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी मुलाला…

You missed