Manoj Jarange Patil : विखे पाटलांनी घेतलेली भेट निष्फळ, मनोज जरांगे उद्या भर उन्हात उपोषणाला बसणार
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसू नये यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवली सराटी गावात गेलं. शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रचंड प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आलं…
’58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, 12 लाख प्रमाणपत्र दिले’, विखे पाटलांकडून Manoj Jarange यांची मनधरणी
जालना : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून पुन्हा उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून म्हणजेच उद्यापासून भर उन्हात उपोषणाला बसण्याचा…
Jalna Accident : लेकीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच वडिलांसह एकुलता एक लेक दगावला; भरधाव दुचाकी धडकल्याने तिघांचा मृत्यू, जालना हळहळलं
Jalna Accident News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात नळणी बुद्रुकजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जालन्यात अपघात तिघांचा दुर्दैवी अंत(फोटो– महाराष्ट्र…
Manoj Jarange Patil : ‘तुमचा माज जिरवण्यासाठी आरक्षण उपसमिती नाही’, मनोज जरांगे यांचा मंत्री विखे पाटील यांच्यावर घणाघात
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आज पत्रकार परिषदेत चांगलेच संतापलेले बघायला मिळाले.…
Jalna Rain : जालन्यात अवकाळी पावसाचं रौद्र रुप, झाडावर वीज कोसळली, 2 तरुणांचा जागीच मृत्यू
राज्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे जालन्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. वीज कोसळल्याने दोन मित्रांचा जालन्यात मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना…
Jalna News : रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, जालन्यातील घटना
शहरातील श्री संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्या ३३ वर्षीय अमोल दोरके या कर्मचाऱ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप…
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचं कुणबी आरक्षणासाठी मराठा समाजाला आवाहन, आमदारांना जाब विचारण्याची सूचना
मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रावरुन आमदारांना आणि मराठा समाजाला आवाहन केलं आहे. त्यांनी कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाही? याबाबत जाब विचारण्याच आवाहन केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना :…
Jalna News: इराण–इस्रायल तणाव; जालन्यातील पाच पर्यटकांसह खासदार कल्याण काळे दुबईत अडकले, सरकारकडून समन्वय सुरू
इराण-इस्रायल युद्धामुळे मध्यपूर्वेतील हवाई मार्ग बंद झाले असून जालन्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे दुबईत अडकले आहेत. त्यांच्यासोबत जालन्याचे ५ पर्यटकही तेथेच थांबले असून मायदेशी परतण्यासाठी उड्डाणांच्या प्रतीक्षेत आहेत. जालन्याचे खासदार…
Jalna Crime: विवाहित बहिण बेपत्ता झाल्याचं ऐकून भाऊ धावला, गावात पोहोचला अन् काळजाला धस्स, थेट बॉडी… जालन्यात खळबळ
जालनासह राज्यभरात महिला अन्याय अत्याचार घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यामध्ये प्रामुख्याने घरगुती हिंसाचार वाढले आहेत… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील वरखेडी परिसरात आज दुपारी एका…
Jalna Crime: खळबळजनक! जालन्यात 3 वर्षांच्या चिमुरड्याचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या धाकाने पळ काढत अपहरणकर्त्यांनी मुलाला शेतात टाकलं…
चारचाकीतून अपहरण, नाकेबंदी आणि श्वानपथक… अवघ्या चार तासांत चिमुकला सापडल्याने गावात सुटकेचा श्वास (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील मार्डी गावात मंगळवारी दुपारी एका तीन वर्षांच्या निरागस बालकाचे…