• Sat. Mar 7th, 2026

    जळगाव अपघात बातम्या

    • Home
    • Jalgaon News : कपडे सुकवताना चिमुकल्या भाचीला विजेचा धक्का, वाचवायला गेलेल्या मामाचा अन् ताईचा अंत; जळगाव हळहळलं

    Jalgaon News : कपडे सुकवताना चिमुकल्या भाचीला विजेचा धक्का, वाचवायला गेलेल्या मामाचा अन् ताईचा अंत; जळगाव हळहळलं

    Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विजेच्या धक्क्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. जळगाव शॉक लागल्याने वडील…

    Jalgaon News: 20-22 वर्षांच्या चार तरुणांवर काळाचा घाला; रस्ते अपघाताने जीवन हिरावलं, भरधाव मालवाहू गाडीनं…, कुटुंबियांचा आक्रोश

    Jalgaon accident 4 died: जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर ते पहूर मार्गावर काल रात्री एक भीषण अपघात झाला आहे. यात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीला मालवाहू पिकअप गाडीने जोरदार धडक दिली.…

    Jalgaon News : ‘पप्पा…जेवणासाठी घरी जातो’, लेकराच्या तोंडून शेवटचे शब्द ऐकले, वाटेत ट्रकची धडक; पोटच्या मुलाचा जागीच अंत

    Jalgaon Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, जळगावमधील अडावदमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अडावद बाईक…

    आई दुकानात गेली, मागोमाग दीड वर्षाची चिमुकली निघाली; आईच्या डोळ्यासमोर चिमुकलीचा अंत

    Jalgaon Accident News : जळगावमध्ये भरधाव वाहनाने चिमुकलीला दिलेल्या धडकेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र…

    Jalgaon Accident: इलेक्शन ड्युटी बजावून परतताना काळाची झडप, भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू

    Jalgaon Accident: लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. परिवारासह ते गावात राहत होते. दरम्यान त्यांची निवडणुकीनिमित्त शासनाने ड्युटी लावली होती. हायलाइट्स: मतदानाची ड्युटी…

    बायकोला ड्युटीवर सोडायला निघाले, वाटेत अनर्थ घडला; भीषण अपघातात नवऱ्याचा करुण अंत

    Jalgaon News: पत्नीला कंपनीत कामावर सोडण्यासाठी निघाले. कंपनीत पोहचणार तोच अनर्थ घडला. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जळगावात बांभोरी गावानजीक भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पती ठार तर पत्नी गंभीर जखमी…

    स्कूल बसचा पाटा तुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं, बस उलटली; भीषण अपघातात ३० विद्यार्थी जखमी

    जळगाव : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसचा पाटा तुटला आणि चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत भल्यामोठ्या झाडावर आदळली आणि त्यानंतर उलटली. शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील…

    वडिलांचं श्राद्ध करण्यापूर्वीच लेकावर काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत वकिलाचा मृत्यू

    जळगाव : काम आटोपून शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील पक्षाकारांकडे कागदपत्र घेण्यासाठी बाईकने जात असलेल्या वकिलाला कंटेनरने धडक दिल्याने या अपघातात वकिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी ६…

    कंपनीतून हाफ डे घेतला, गावी जाताना काळाची झडप; लेकरांना बघण्यापूर्वीच दोन मित्रांचा मृत्यू

    जळगाव : भरधाव ऑईलच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.…

    You missed